लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

गणेशपुरी हल्ला प्रकरणातील जखमीचे उपचारादरम्यान निधन - Marathi News | Injured in Ganeshpuri attack case died during treatment | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गणेशपुरी हल्ला प्रकरणातील जखमीचे उपचारादरम्यान निधन

जखमी झालेल्या अहमद देवडी ( ३० म्हापसा) याचा उपचारादरम्यान आज मंगळवारी मृत्यू झाला. त्याच्यावर गोवा वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरु होते.  ...

१ जुलैपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू होतील, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | Three new criminal laws will come into effect from July 1, Chief Minister Dr. Information by Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१ जुलैपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू होतील, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ...

स्वातंत्र्यसैनिकांची मुले अजूनही सरकारी नोकऱ्यांपासून वंचित- युरी आलेमांव - Marathi News | Children of freedom fighters still deprived of government jobs - Yuri Alemav | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वातंत्र्यसैनिकांची मुले अजूनही सरकारी नोकऱ्यांपासून वंचित- युरी आलेमांव

आझाद मैदानावर गोवा क्रांती दिनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना युरी म्हणाले की,‘ अजूनही स्वातंत्र्यसैनिकांच्या काही मुलांना नोकय्रा मिळालेल्या नाहीत. त्यांना सरकारने न्याय द्यायला हवा.’ ...

कामावरुन काढून टाकलेल्या ड्युरालाईन कंपनीच्या कामगारांकडून पणजीत निदर्शने - Marathi News | Panjit protests by sacked Duraline workers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कामावरुन काढून टाकलेल्या ड्युरालाईन कंपनीच्या कामगारांकडून पणजीत निदर्शने

या कामगारांना १ एप्रिल पासून कुठलीही कल्पना न देता कामावरुन काढून टाकल्याचा आरोप आहे. ...

काय शक्कल लढवतील सांगता येत नाही! चक्क आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी - Marathi News | Smuggling liquor from Goa through mango boxes police action on baramati supa morgao road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय शक्कल लढवतील सांगता येत नाही! चक्क आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी

बारामतीतील मोरगाव - सुपा रस्त्यावर करण्यात आलेल्या कारवाईत गोव्यातील १२ लाख ६१ हजारांच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या ...

मंत्रीपदाची मागणी करत सावर्डे मतदार संघातील सरपंच पोहोचले मुख्यमंत्र्यांकडे - Marathi News | in goa sarpanch of sawarde constituency reached the chief minister demanding the post of minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रीपदाची मागणी करत सावर्डे मतदार संघातील सरपंच पोहोचले मुख्यमंत्र्यांकडे

साखळी येथील मंदिर रवींद्र भावनात सोमवारी सहाही पंचायतीचे सरपंच, काही उपसरपंच व मोठ्या संख्येने पंच सदस्य यावेळी उपस्थित होते. ...

ड्युटीवर असताना वारंवार मद्यपान; सात कर्मचाऱ्यांना कदंब महामंडळाने केले बडतर्फ - Marathi News | Kadamba Corporation dismisses employees who repeatedly drink alcohol while on duty | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ड्युटीवर असताना वारंवार मद्यपान; सात कर्मचाऱ्यांना कदंब महामंडळाने केले बडतर्फ

कदंब बसेसचे चालक मद्यपान करुन बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असल्याचे प्रकार यापूर्वी आढळून आले होते. ...

बिग डॅडी स्ट्राईक कॅसिनोवर छापा, ११ अटकेत - Marathi News | Goa Big Daddy Strike Casino Raid 11 Arrests | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बिग डॅडी स्ट्राईक कॅसिनोवर छापा, ११ अटकेत

बांबोळी येथील बिग डॅडीच्या स्ट्राईक कॅसिनोत बेकायदा पत्त्याचा जुगार सुरु असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती ...