ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
Gautam gambhir, Latest Marathi News
ICC World Cup 2019: शिखर धवनला झालेली दुखापत ही भारतीय संघाच्या वर्ल्ड कप मोहीमेला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. ...
ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या बलिदान बॅज चिन्हाच्या ग्लोव्हजचा वाद आता मिटला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ठाम भूमिकेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि धोनी यांनी ते ग्लोव्हज पुढील सामन्यात वापरणार नसल्याचे स्पष्ट केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. पंतप्रधान मोदींसह 58 मंत्रीपद शुक्रवारी जाहीर करण्यात आली. ...
गुरुग्राममध्ये टोपी घातलेल्या एका मुस्लीम युवकाला टोपी काढून जय श्रीरामचे नारे देण्यास भाग पाडले होते. यावर गंभीरने प्रतिक्रिया दिली होती, की आपण धर्मनिरपेक्ष देशात राहतो. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई करावी, असंही गंभीरने म्हटले होते. ...
क्रिकेटपासून काश्मीरप्रश्नापर्यंत सातत्याने भारतविरोधी वक्तव्ये करणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे. ...
गुरुग्राममध्ये अज्ञातांनी मुस्लीम तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ...
उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी आघाडीवर आहे. मनोज तिवारी यांना साडे सात वाजेपर्यंत 785262 मतं मिळाली आहेत. ...
गंभीरने फक्त एका ट्विटमध्येच या दोघांचा खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. ...