लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
तुळस सुकली, पानं कमी काड्याच जास्त? २ रूपयांची ही वस्तू मातीत मिसळा, हिरवीगार होईल तुळस - Marathi News | Gardening Tips : Dry Basil Plant Will Come To Life With Chalk Worth Two Rupess | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तुळस सुकली, पानं कमी काड्याच जास्त? २ रूपयांची ही वस्तू मातीत मिसळा, हिरवीगार होईल तुळस

Gardening Tips : तुळशीच्या रोपात जराही जीव नसेल तर तुम्ही ते कापून झाड मोठ्या कुंडीत ट्रांसप्लांट करू शकता. ...

छोट्याशा कुंडीतही रुजते कढीपत्त्याचे रोप, हिरवागार-ताजा-सुगंधी कढीपत्ता पटकन घाला फोडणीत! - Marathi News | How To Grow Curry Leaves In A Bottle How To Grow Curry Leaf Plant From Cuttings Using Rooting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्याशा कुंडीतही रुजते कढीपत्त्याचे रोप, हिरवागार-ताजा-सुगंधी कढीपत्ता पटकन घाला फोडणीत!

Growing Curry Leaves In A Bottle : आपल्या बाल्कनीतही कढीपत्त्याचे छोटूसे रोप छान वाढू शकते, पाहा कशी करायची मशागत... ...

कुंडीत आलं कसं लावायचं पाहा, मातीत मिसळा फक्त १ गोष्ट- आलं येईल भरपूर - Marathi News | Ginger Growing Tips, Techniques, Ideas, and Secrets | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीत आलं कसं लावायचं पाहा, मातीत मिसळा फक्त १ गोष्ट- आलं येईल भरपूर

Ginger Growing Tips, Techniques, Ideas, and Secrets : चहाला घरचं ताजं आलं हवं तर ‘असं’ लावा कुंडीत आलं.. ...

घरातल्या मनी प्लांटची वाढच होत नाही ५ गोष्टी करा, भराभर वाढेल - वेलींनी बहरेल घर - Marathi News | How To Grow Money Plant : How To Grow Money Plant At Home Naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरातल्या मनी प्लांटची वाढच होत नाही ५ गोष्टी करा, भराभर वाढेल - वेलींनी बहरेल घर

How To Grow Money Plant : जर वातावरणात गारवा असेल तर पाणी ३ ते ४ दिवसांनी बदलू शकता. ...

एरेका पाम वाढतच नाही, पानंही पिवळी पडली? कुंडीत ३ घरगुती पदार्थ घाला, ८ दिवसांतच बहरेल... - Marathi News | gardening tips for areca palm, 3 best home made fertilizers for areca palm, remedies for the fast growth of areca palm | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :एरेका पाम वाढतच नाही, पानंही पिवळी पडली? कुंडीत ३ घरगुती पदार्थ घाला, ८ दिवसांतच बहरेल...

...

दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी - Marathi News | 5 indoor plants that work as a natural purifier for your house, plants that absorbs polluted air, toxins from air | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी

...

जास्वंदाच्या रोपाला फुलंच येत नाहीत? चहापत्तीचा करा 'असा' वापर; लालचुटूक फुलांनी बहरेल झाड - Marathi News | How to grow and care for Hibiscus flower in Monsoon? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाच्या रोपाला फुलंच येत नाहीत? चहापत्तीचा करा 'असा' वापर; लालचुटूक फुलांनी बहरेल झाड

How to grow and care for Hibiscus flower in Monsoon? : महागडे खत कशाला? चहापत्ती आणि केळीच्या सालीचा खत म्हणून वापर कसा करावा? पाहा.. ...

गुलाबाच्या रोपाला फुलं येणं कधीच बंद होणार नाही, 'हे' खास पाणी घाला, गुलाब भरभरुन फुलेल - Marathi News | gardening tips for rose, best home made fertilizer for blooming rose, how to get maximum flowers from rose plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाच्या रोपाला फुलं येणं कधीच बंद होणार नाही, 'हे' खास पाणी घाला, गुलाब भरभरुन फुलेल

Gardening Tips For Rose Plant: गुलाबाच्या रोपाला फुलं येत नसतील तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा... (best home made fertilizer for blooming rose) ...