लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi, मराठी बातम्या

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
बघा कशी बहरलीये प्रिती झिंटाची 'घर की खेती'! बागेत पिकलेल्या संत्रीविषयी म्हणाली....  - Marathi News | Viral video of Preity Zinta's "ghar ki kheti", Showing fresh oranges from her farm | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा कशी बहरलीये प्रिती झिंटाची 'घर की खेती'! बागेत पिकलेल्या संत्रीविषयी म्हणाली.... 

Preity Zinta's ghar ki kheti: बॉलीवूडपासून दूर असलेली प्रिती झिंटा सध्या तिच्या दोन बाळांमध्ये आणि घरातल्या बागबगिच्यामध्ये चांगलीच रमली आहे.. त्याचाच हा एक व्हिडिओ ...

तुळस वाळून गेली? पुन्हा येईल बहरून- होईल हिरवीगार, करा १ सोपा उपाय... - Marathi News | Gardening Tips How to Take Care of Tulsi Basil Plant at Home : Did the basil wilt? It will bloom again - it will be green, do 1 simple solution... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस वाळून गेली? पुन्हा येईल बहरून- होईल हिरवीगार, करा १ सोपा उपाय...

Gardening Tips How to Take Care of Tulsi Basil Plant at Home : सुकलेली तुळस पुन्हा बहरण्यासाठी काय करायचं याविषयी... ...

जास्वंदाला सारखी कीड लागते? ३ सोपे उपाय, कीड तर जाईलच, झाडही मस्त फुलेल.. - Marathi News | Home Remedies for Controlling Pests of Hibiscus Plant Gardening Tips : Does Jasvanda have the same pest? 3 simple solutions, the insect will go away, the tree will also bloom with flowers.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाला सारखी कीड लागते? ३ सोपे उपाय, कीड तर जाईलच, झाडही मस्त फुलेल..

Home Remedies for Controlling Pests of Hibiscus Plant Gardening Tips : जास्वंदाला कीड लागली तर कोणते उपाय करायचे याविषयी जाणून घेऊया... ...

गुलाबाला येतील भरपूर फुलं, फक्त ऑक्टोबर महिन्यात न विसरता गुलाबाच्या झाडासाठी ‘एवढं’ कराच.. - Marathi News | Gardening Tips: Rose plant not getting enough flower? Must do these 4 things in October | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाला येतील भरपूर फुलं, फक्त ऑक्टोबर महिन्यात न विसरता गुलाबाच्या झाडासाठी ‘एवढं’ कराच..

How to Take Care of Rose Plant For Getting More Flower: यंदाच्या सिझनमध्ये गुलाबाला भरभरून फुलं यावी असं वाटत असेल तर ऑक्टोबर महिन्यात गुलाबाच्या झाडासाठी या ४ गोष्टी कराच... ...

अश्विनी भावे सांगतेय, घरच्या बागेत पिकलेल्या हिरव्यागार सफरचंदाचा आनंद, रसाळ देखणी फळे - Marathi News | Gardening Instagram post of Actress Ashwini Bhave Green Apple : Ashwini Bhave says, the joy of the green apples grown in the home garden, the juicy handsome fruits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अश्विनी भावे सांगतेय, घरच्या बागेत पिकलेल्या हिरव्यागार सफरचंदाचा आनंद, रसाळ देखणी फळे

Gardening Instagram post of Actress Ashwini Bhave Green Apple : योग्य ती माहिती घेऊन प्रेमाने हे सफरचंदाचे रोप वाढवल्यास घरच्या बागेतली फळं खाण्याचा आनंद आपल्याला घेता येऊ शकतो. ...

गुलाबाची रोपं विकत आणताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, तरच तुमच्या बागेत टप्पोरे-सुंदर गुलाब उमलतील.. - Marathi News | Not getting sufficient roses from plants? Avoid these 3 mistakes while planting rose plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाची रोपं विकत आणताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, तरच तुमच्या बागेत टप्पोरे-सुंदर गुलाब उमलतील..

Tips For Rose Plant: गुलाबाचं रोपटं तर छान फुललं आहे, पण त्याला हवी तशी फुलंच येत नसतील, तर या काही गोष्टी तपासून बघा... ...

घरच्याघरी करा निर्माल्याच्या फुलांचे सुगंधी धूप! पद्धत अगदी सोपी; घर होईल प्रसन्न- दरवळेल मंद सुगंध - Marathi News | How to make Dhoop, fragrant incense of Nirmalya flowers at home! The method is very simple; try it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरच्याघरी करा निर्माल्याच्या फुलांचे सुगंधी धूप! पद्धत अगदी सोपी; घर होईल प्रसन्न- दरवळेल मंद सुगंध

निर्माल्य पाण्यात टाकून देण्यापेक्षा घरच्याघरी निगुतीने त्याचा पुन: वापर सहज करता येईल! How to make a Dhoop at home? ...

अश्विनी भावेने सुंदर फुलवलंय किचन गार्डन, ती म्हणते कमी जागेतही लावू शकता भरपूर भाज्या - Marathi News | Kitchen garden tips by actress Ashwini Bhave, How to do kitchen gardening in limited space? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अश्विनी भावेने सुंदर फुलवलंय किचन गार्डन, ती म्हणते कमी जागेतही लावू शकता भरपूर भाज्या

Kitchen Garden Tips: किचन गार्डनिंगचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच खूप गाजतो आहे. अभिनेत्री अश्विनी भावे हिने याविषयीची नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. (Post shared by actress Ashwini Bhave) ...