लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणपती 2025

Lord Ganpati News in Marathi | गणपती मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati, Latest Marathi News

Pune Ganeshotsav: पुणेकर बाप्पामय; गुरूजी झाले बिझी, घरच्या घरी करता येईल पूजा-विधी - Marathi News | Guruji became busy puja rituals can be done at home pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: पुणेकर बाप्पामय; गुरूजी झाले बिझी, घरच्या घरी करता येईल पूजा-विधी

गुरूजींना प्रचंड मागणी असल्याने अनेकांच्या घरी गुरूजी पोहोचू शकणार नाहीत, तरीही भाविकांना घरच्या घरी पूजा करता येणार ...

गणेश चतुर्थी: गणेशोत्सवात १० दिवस अत्यंत प्रभावी ‘गणपती अथर्वशीर्ष’ न चुकता पठण करा - Marathi News | ganesh chaturthi 2024 recite daily most impactful and highly effective ganpati atharvashirsha stotra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थी: गणेशोत्सवात १० दिवस अत्यंत प्रभावी ‘गणपती अथर्वशीर्ष’ न चुकता पठण करा

Ganesh Chaturthi 2024 Ganapati Atharvashirsha: गणपती अथर्वशीर्ष हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते. गणेशोत्सवाच्या काळात नक्कीच याचे पठण करावे. म्हणणे शक्य नसेल तर मनापासून श्रवण करावे. फलश्रुतीसह जाणून घ्या... ...

पुण्यात गणेशोत्सवाच्या १० दिवसात 'या' भागात मद्याची दुकाने बंद; तर संपूर्ण शहरासाठी तीन दिवस - Marathi News | Liquor shops closed in this area during 10 days of Ganeshotsav in Pune So three days for the whole city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गणेशोत्सवाच्या १० दिवसात 'या' भागात मद्याची दुकाने बंद; तर संपूर्ण शहरासाठी तीन दिवस

गणेशोत्सवात काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांचा महत्वपूर्ण निर्णय ...

गणेश चतुर्थी: केवळ सुखकर्ता दुःखहर्ता नाही, यंदा गणेशोत्सवात आवर्जून म्हणा ‘या’ गणपती आरत्या - Marathi News | ganesh chaturthi 2024 recite this ganpati aarti during ganesh utsav | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थी: केवळ सुखकर्ता दुःखहर्ता नाही, यंदा गणेशोत्सवात आवर्जून म्हणा ‘या’ गणपती आरत्या

Ganesh Chaturthi 2024: गणपतीत आरत्या म्हणणे हा आनंद सोहळा असतो. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत तल्लीन होऊन तास तासभर आरत्या करतात. ...

मोरया! लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी पुणेकर सज्ज, जाणून घ्या ’श्रीं’ च्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त - Marathi News | pune citizens are ready for the arrival of the beloved father know the time of the death of 'Mr. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोरया! लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी पुणेकर सज्ज, जाणून घ्या ’श्रीं’ च्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त

पुण्याच्या गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा असून, घरोघरी वाजतगाजत गणरायाचे आगमन होणार ...

Pune: गणेशोत्सवात रात्री १२ नंतरही पीएमपी धावणार; रात्रीचा प्रवास पाच रुपयांनी महाग - Marathi News | PMP will run even after 12 midnight during Ganeshotsav; Night travel is expensive by Rs.5 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: गणेशोत्सवात रात्री १२ नंतरही पीएमपी धावणार; रात्रीचा प्रवास पाच रुपयांनी महाग

रात्री १२ नंतर या बसेसमध्ये कोणत्याही प्रकारचा पास चालणार नसल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले ...

Ganesh Chaturthi 2024: शनिवारी गणेश मूर्ती आणायची नाही? वाचा बाप्पा आणि शनीदेवाचे खास कनेक्शन! - Marathi News | Ganesh Chaturthi 2024: Who Says You Can't Bring Ganesh Idol on Saturday? Read the special connection of Bappa and Shanidev! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2024: शनिवारी गणेश मूर्ती आणायची नाही? वाचा बाप्पा आणि शनीदेवाचे खास कनेक्शन!

Ganesh Chaturthi 2024: शनिवार न कर्त्याचा वार असे म्हणतात, पण म्हणून शनिवारी गणेश मूर्ती आणायची नाही का? शास्त्र काय सांगते ते जाणून घ्या! ...

Ganesh Chaturthi 2024: आपल्या वागणुकीतून बाप्पाचा अपेक्षाभंग होणार नाही याची गणेशोत्सवात घेऊया काळजी! - Marathi News | Ganesh Chaturthi 2024: Let's be careful in Ganesh Chaturthi that our behavior does not disappoint the Ganesha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2024: आपल्या वागणुकीतून बाप्पाचा अपेक्षाभंग होणार नाही याची गणेशोत्सवात घेऊया काळजी!

Ganesh Chaturthi 2024: ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत आहे, बाप्पा मोठ्या ओढीने आणि गोडीने भक्तांच्या भेटीला येतो, त्यावेळी आपले आचरण कसे हवे हे सांगणारा लेख! ...