लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणपती 2025

Lord Ganpati News in Marathi | गणपती मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati, Latest Marathi News

Dagdusheth Ganpati: दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य - Marathi News | naivedya of 2,000 kg of grapes to Dagdusheth Gganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार ...

Vinayak Chaturthi 2025: मराठी वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी: कसे कराल व्रत? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता - Marathi News | falgun maas vinayak chaturthi march 2025 know about date shubh muhurat vrat puja vidhi and significance of ganpati pujan in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vinayak Chaturthi 2025: मराठी वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी: कसे कराल व्रत? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता

Falgun Maas Vinayak Chaturthi March 2025 Vrat In Marathi: मराठी महिन्यातील शेवटची विनायक चतुर्थी असून, एक गोष्ट आवर्जून करा, ती कोणती? ते जाणून घ्या... ...

पैसे कमी पडतात, समस्या संपत नाहीत? ‘हे’ प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; बाप्पा करेल कृपा - Marathi News | magh sankashti chaturthi 2025 start doing recite this impactful rinmukti stotra to get rid of financial troubles and debt relief | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पैसे कमी पडतात, समस्या संपत नाहीत? ‘हे’ प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; बाप्पा करेल कृपा

Magh Sankashti Chaturthi February 2025: संकष्टीच्या मुहूर्तावर या स्तोत्र पठणाची सुरुवात करावी आणि रोज एक वेळ ठरवून न चुकता अकरा वेळा हे स्तोत्र म्हणावे, असे सांगितले जात आहे. ...

माघ संकष्ट चतुर्थी: बाप्पा करेल सर्व इच्छा पूर्ण, ‘असे’ करा व्रत; चंद्रोदय वेळ काय? पाहा - Marathi News | magh sankashti chaturthi 2025 date time shubh muhurat vrat vidhi pujan and significance in marathi and chandrodaya timing of sankashti chaturthi february 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघ संकष्ट चतुर्थी: बाप्पा करेल सर्व इच्छा पूर्ण, ‘असे’ करा व्रत; चंद्रोदय वेळ काय? पाहा

Dwijapriya Sankashti Chaturthi February 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: श्रीगणेशाची कृपा लाभण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे, असे सांगितले जात आहे. ...

पीओपीची गणेशमूर्ती बनविणे किंवा विसर्जन करण्यावर बंदी; पुणे महापालिकेची नियमावली जाहीर - Marathi News | Ban on making or immersing Ganesh idols of POP Pune Municipal Corporation rules announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीओपीची गणेशमूर्ती बनविणे किंवा विसर्जन करण्यावर बंदी; पुणे महापालिकेची नियमावली जाहीर

महापालिकेने तयार केलेल्या सुधारित नियमावलीत पीओपीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावर पूर्णपणे बंदी ...

सर्वार्थ सिद्धी अमृत योगात संकष्ट चतुर्थी: व्रताचे महात्म्य; माघ महिन्यातील महत्त्व, मान्यता - Marathi News | magh sankashti chaturthi vrat february 2025 know about date time shubh muhurt and singnificance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सर्वार्थ सिद्धी अमृत योगात संकष्ट चतुर्थी: व्रताचे महात्म्य; माघ महिन्यातील महत्त्व, मान्यता

Magh Sankashti Chaturthi Vrat 2025: फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? माघ संकष्ट चतुर्थीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या... ...

माघी श्रीगणेश जयंती: ‘अशी’ करा पूजा, बाप्पा करेल कृपा; पाहा, उत्सव स्वरुप, महात्म्य, मान्यता - Marathi News | maghi ganesh jayanti 2025 know about date time shubh muhurat vrat puja vidhi and significance of shree ganesh jayanti 2025 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघी श्रीगणेश जयंती: ‘अशी’ करा पूजा, बाप्पा करेल कृपा; पाहा, उत्सव स्वरुप, महात्म्य, मान्यता

Maghi Shree Ganesh Jayanti 2025: भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे. माघी गणेश जयंतीचे व्रत, पूजनाची सोपी पद्धत आणि अन्य मान्यता जाणून घ्या... ...

Maghi Ganeshotsav 2025: गणेश पुराणानुसार कलियुगातही बाप्पा अवतार घेणार; कधी ते पाहा! - Marathi News | Maghi Ganeshotsav 2025: According to Ganesh Purana, Bappa will incarnate in Kaliyuga too; See when! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maghi Ganeshotsav 2025: गणेश पुराणानुसार कलियुगातही बाप्पा अवतार घेणार; कधी ते पाहा!

Maghi Ganeshotsav 2025: १ फेब्रुवारी रोजी आपण माघी गणेश जन्म साजरा करणार आहोत, त्याबरोबरच कलियुगात बाप्पा अवतार कधी घेणार तेही जाणून घेऊ! ...