लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Ganpati Festival 2018 : प्रिय बाप्पा...! - Marathi News | Ganpati Festival : letter to Ganpati From devotee on various social issues | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Ganpati Festival 2018 : प्रिय बाप्पा...!

Ganpati Festival : प्रतिवर्षीचे आपले आगमन तसे नेहमी आम्हा पामरांमध्ये चैतन्य जागवून जात असतेच; पण यंदा ते अधिकचे चैतन्यदायी ठरले आहे कारण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण येत आहात. ...

गणपती जबाबदारी न झटकण्याची सुबुद्धी देतील, इंधन दरवाढीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Uddhav Thackeray slams BJP Government over fuel price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपती जबाबदारी न झटकण्याची सुबुद्धी देतील, इंधन दरवाढीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Fuel Hike : इंधन दरवाढ आणि महागाईवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर पुन्हा हल्लाबोल चढवला आहे.    ...

Ganesh Festival 2018 : कलाकारांनी गणेशोत्सवाच्या शेअर केल्या आठवणी - Marathi News | Ganesh Festival 2018: Colors marathi artist talked about there childhood memories about Ganesh Festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ganesh Festival 2018 : कलाकारांनी गणेशोत्सवाच्या शेअर केल्या आठवणी

कलर्स वाहिनीवरील कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी, अनुभव वाचकांसोबत शेअर केल्या असून धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत केले. तसेच पुढच्या वाटचालीसाठी आर्शिवाद देखील घेतले. ...

गणेशोत्सवात जास्त गर्दीच्या १३ स्थानकांवर पोलिसांचे लक्ष - Marathi News | Police attention to 13 crowded crowds of Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात जास्त गर्दीच्या १३ स्थानकांवर पोलिसांचे लक्ष

रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी एकत्र येत गणेशोत्सव काळात सर्वात जास्त गर्दी होणाऱ्या प्रमुख १३ रेल्वे स्थानकांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. ...

गणरायाच्या गजराला आजपासून सुरुवात! - Marathi News | Ganajaya Gaajra today! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणरायाच्या गजराला आजपासून सुरुवात!

गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाद्यांच्या गजरात काढलेल्या गणेशमूर्तींच्या मिरवणुका व गणेशाच्या आगमनाच्या तयारीसाठी फुललेल्या बाजारपेठा यामुळे सायंकाळनंतर शहर-उपनगरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. ...

महावितरणकडून २३७ गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी - Marathi News | Convert power connection to 237 Ganeshotsav Mandals at discounted rates from MSEDCL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणकडून २३७ गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्पुरती विजेची जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली. ...

बेकायदेशीर मंडपांवर काय कारवाई केली? उच्च न्यायालयाची महापालिकांना विचारणा - Marathi News | What action did the illegal pavilion take? High court asks municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदेशीर मंडपांवर काय कारवाई केली? उच्च न्यायालयाची महापालिकांना विचारणा

गणेशोत्सव तोंडावर आल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी राज्यभरातील महापालिकांच्या हद्दीतील मंडपांची तपासणी केली. ...

गणेशाचे आगमन खड्ड्यांतूनच, महापालिका प्रशासन ढिम्मच - Marathi News | Arrival of Ganesha from Khaddi, Municipal Administration Dhimch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशाचे आगमन खड्ड्यांतूनच, महापालिका प्रशासन ढिम्मच

केडीएमसी हद्दीतील खड्डे बुजवले गेले नसल्याने गणेशाचे आगमन खड्ड्यांतून होत आहे. ...