लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
टिटवाळयात अवतरली  खंडेरायाची जेजुरी;  'येळकोट येळकोट जय मल्हार"चा  घुमणार नाद - Marathi News | Jejuri Khandoba temple decoration at Ganesh Festival at Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टिटवाळयात अवतरली  खंडेरायाची जेजुरी;  'येळकोट येळकोट जय मल्हार"चा  घुमणार नाद

ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यामधील मांडा टिटवाळा गावचे गणेशभक्त रत्नाकर धर्मा पाटील गेल्या 22 वर्षांपासून आपल्या घरगुती गणेशोत्सवात नवनवीन देखावे साजरे करत असतात. ...

Ganpati Festival-प्रदूषणमुक्त गणेशमूर्ती विसर्जनाची चळवळ रुजतेय - Marathi News | The pollution-free Ganesh idol movement is flourishing | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Ganpati Festival-प्रदूषणमुक्त गणेशमूर्ती विसर्जनाची चळवळ रुजतेय

मूर्तीदान, निर्माल्यदान, कुंडातील विसर्जनाची चळवळ सांगली शहरात जोमाने कार्यरत झाली आहे. याकामी अनेक संघटना एकवटल्या असून, पर्यावरणपूरक उत्सवासाठी जनजागृतीतून जनसहभागाची अपेक्षा आहे. ...

आरेचं जंगल वाचवण्यासाठी आता गणपतीच्या देखाव्यातून समाज प्रबोधन - Marathi News | To save the forest of Aare decoration theme in Ganpati Festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेचं जंगल वाचवण्यासाठी आता गणपतीच्या देखाव्यातून समाज प्रबोधन

गेल्या गुरुवारी वृक्ष प्राधिकरण समितीने मेट्रो 3 च्या कारशेडसाठी आरेच्या जंगलातील 2328 झाडे तोडण्यास परवानगी दिली. ...

गणेशोत्सवावर तीन हजार पोलिसांचा वॉच - Marathi News | Three thousand police watch on Ganeshotsav | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गणेशोत्सवावर तीन हजार पोलिसांचा वॉच

गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून, तब्बल तीन हजार पोलिसांचा गणेशोत्सवावर वॉच राहणार आहे. साताऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: - Marathi News | In front of the srimant Dagadusheth Halwai Ganapati, 'Om Namaste Ganpataye Om Gan Ganpataye Nama: | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम:

दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. ...

वाजतगाजत गणपती आले! - Marathi News |  Ganpati came to the doorstep! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाजतगाजत गणपती आले!

कुठे ढोल, कुठे हलगीचा नाद, कुठे लेजीम पथकाची मिरवणूक तर कुठे बालगोपाळांच्या पथकाच्या तडतड ताशाच्या स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. ...

यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत घट - Marathi News |  Decrease in the number of public Ganesh boards this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत घट

दिवसेंदिवस विविध शासकीय नियम अधिकाधिक कठोर होत चालले असून, दुसरीकडे महागाईमध्ये वाढ होऊ लागली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना परिसरातून मंडळांना मिळणाऱ्या देणगीचे स्वरूपही कमी झाल्याने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवातून तब्बल १३४ मंडळांनी ...

अंबड, सिडकोत ढोल-ताशांचा गजर - Marathi News |  Drum-alarm alarm for Ambed, Sidkot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबड, सिडकोत ढोल-ताशांचा गजर

‘गणपती बाप्पा मोरया’ अशी घोषणा देत ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचे सिडकोसह अंबड भागात सोमवारी वाजतगाजत आगमन झाले. सिडको भागात तीन मौल्यवान मंडळांसह १०५ लहान-मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली. ...