लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे मूर्तिकार अडचणीत - Marathi News | Sculptor in trouble due to uninterrupted power supply | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे मूर्तिकार अडचणीत

गणेशोत्सवास दोन आठवडे; बोर्ली पंचतन परिसरातील गणपती कारखान्यांत मूर्तिकारांची लगबग ...

खूशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या - Marathi News | Special trains will be run for the servants going to Konkan for Ganeshotsav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या

कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पारंपारीक पद्धतीने साजरा केला जातो. मुंबई, ठाणे,पालघर,नवी  मुंबई, पुणे जिल्ह्यातून लाखो कोकणवासी गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी जाऊन उत्साहात सण साजरा करतात. ...

गणपती आणताना केवळ तिघांना परवानगी - Marathi News | Only three are allowed to bring Ganpati | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणपती आणताना केवळ तिघांना परवानगी

घरोघरी दर्शन टाळा : मंडपात थर्मल स्कॅनर, पल्स आॅक्सिमीटरची तपासणी सक्तीची ...

राज्य सरकारचे कोकणवासीयांबरोबर सगळ्यांकडे दुर्लक्ष, नितीन सरदेसाई यांची टीका - Marathi News | Nitin Sardesai criticizes the state government for ignoring everyone including the people of Konkan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य सरकारचे कोकणवासीयांबरोबर सगळ्यांकडे दुर्लक्ष, नितीन सरदेसाई यांची टीका

ठाणे  - ठाण्यात मनसेच्यावतीने कोकणात गणपतीला जाण्यासाठी १०० बसेस मोफत सोडण्यात येणार आहेत. या साठी फॉर्म द्यायची सुरुवात शनिवारी ... ...

coronavirus: राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? भाजपाचा संतप्त सवाल - Marathi News | coronavirus: Will the state government allow the servants to go to Konkan for Ganeshotsav or not? BJP's angry question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? भाजपाचा संतप्त सवाल

कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाबंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात असलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे ...

गणपती मिरवणूक कोरोनामुळे रद्द, कर्ला-आंबेशेतची ३३ वर्षांची परंपरा खंडित - Marathi News | Ganpati procession canceled due to corona, breaking 33 years tradition of Karla-Ambeshet | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपती मिरवणूक कोरोनामुळे रद्द, कर्ला-आंबेशेतची ३३ वर्षांची परंपरा खंडित

कर्ला - आंबेशेत गावातील मिरवणुकीने न नेता साधेपणाने नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या ३३ वर्षांची देखण्या मिरवणुकीची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित होणार आहे. ...

गणेशोत्सव घरीच साजरा करूया! आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन - Marathi News | Let's celebrate Ganeshotsav at home! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशोत्सव घरीच साजरा करूया! आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवही संकटात आहे. व्यक्तींच्या संपर्कातून कोविडचा संसर्ग होतो. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता गणेश मंडळांनीही या संकटाचा एकजुटीने सामना करावा. विघ्नहर्त्याची आराधना करताना कोणतेही विघ्न येऊ ...

गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वेगाड्या सोडा, आमदार प्रमोद पाटील यांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे - Marathi News | provide special trains in Konkan for Ganeshotsav, MLA Pramod Patil request to Railway Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वेगाड्या सोडा, आमदार प्रमोद पाटील यांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे

त्याचवेळी कोकणासह संपूर्ण राज्यातील चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरू करावी यासाठी अनेक प्रवासी संघटनांनी विनंती केली आहे. पण तरीही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असून अद्यापही गाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत. ...