एप्रिल महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांदरम्यान उडालेल्या दोन चकमकींचे कवित्व संपायचे नाव घेत नाही. त्या चकमकींची सत्यता तपासण्यासाठी एक स्वयंघोषित सत्य शोधन समिती नुकतीच चकमकी घडलेल्या ठिकाणी भेट देऊन गेली. समितीमध्ये मानवाधिकारांच् ...
एप्रिलमध्ये भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात नक्षलींशी झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली, असा आरोप सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी येथे पत्रकार परिषदेत सोमवारी आहे. ...
धानोरा तालुक्यातील चातगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या होरेकसा येथील एका ग्रामस्थाची नक्षलवाद्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोळी झाडून हत्या केली. पांडुरंग गांडोजी पदा (४६ वर्ष) असे मृताचे नाव आहे. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये बुधवारी रात्री व गुरूवारी सकाळी झालेल्या जोरदार वादळाने आणि अवकाळी मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे नुकसान झाले. ...
तेंदुपत्त्याची कामे करण्यासाठी गावक-यांसोबत जंगलाकडे जात असलेल्या कटेझरीच्या दुर्गुराम सानुराम कोल्हे यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण करून खून केला होता. त्यांच्या स्मृति जपत गावक-यांनी त्यांचे गावात स्मारक उभारून नक्षल्यांचा निषेध नोंदविला. ...
तेलंगणात कार्यरत असलेल्या मंगी दलमची उपकमांडर ज्योती उर्फ रविना जोगा पुडयामी (२६ वर्ष) या जहाल महिला नक्षलीने बुधवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस राज्य शासनाने ठेवले होते. ...