दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये बसून ग्रामसेवकासोबत दारु पिणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यावर पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या 'मुक्तीपथ' स ...
कोकडीनजीकच्या नाल्यात रोजगार हमी योजनेवरील मजूर खोदकाम करून फावड्याने माती काढत असताना वासुदेव भेंडारे या मजुराच्या टोपल्यात मातीसोबत एका प्लास्टिक पिशवीत ठेवलेले हॅन्डग्रेनेड आला. ...
चामोर्शी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजजवळील डोहात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ...
जंगलात अवैैधरित्या शिकार करीत असताना शिकारीसाठी लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोन हरणांसह शिका-याचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारच्या पहाटे घडली. ...
कसनासूर-बोरिया येथील चकमकीविरोधात १९ ते २५ मेदरम्यान नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताहानिमित्त बंद पुकारण्यात आला. यासंदर्भात काही ठिकाणी बॅनर व पत्रके टाकल्याने दहशतीचे वातावरण असले तरी कुमारगुडा फाटा येथे गावक-यांनी नक्षली बॅनरची होळी करून निषेध व्यक्त ...
पतीला सरकारी नोकरी, चांगला पगार, मात्र त्याला जडलेल्या दारूच्या व्यसनामुळे संसार नासलेल्या पत्नीने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सिरोंचा येथे घडली. या घटनेने सदर दाम्पत्याची दोन चिमुकली मुले मातृछत्रापासू ...