दुष्काळ, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे जत तालुक्यात यावर्षी बेदाणा उत्पादनात घट झाली आहे. मात्र तरी, तासगाव बेदाणा बाजारपेठेत झालेल्या बेदाणा सौद्यात उमदी (ता. जत) येथील लक्ष्मण पांडुरंग पवार या शेतकऱ्याच्या हिरव्या ...
ड्रॅगन फ्रूट या फळाच्या लागवडीखाली जिल्ह्यात सव्वाशे एकरहून अधिक क्षेत्र आले आहे. यंदा फळाचा दुसरा हंगाम सुरू असून ४०० टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. उत्पादन वाढल्यामुळे दर घसरला असून, तो किलोला ५० ते ११० रुपये मिळत ...
सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. चला जाणून घेऊ हा खास बनाना पॅनकेक तयार करण्याची पद्धत... ...
जालना तालुक्यात आंबे बहराची मोसंबीची ऐन मोसमात आली असताना ठिकठिकाणच्या मोसंबी बागेत मोठ्या फळांची गळ होत असल्यामुळे मोसंबी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. ...
तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचवत असतानाच पडीक जमिनीवर नाणीज येथील आर. के. डवरी यांनी फळबागायत फुलवली आहे. तसेच भाडेतत्वावर जागा घेऊन त्यामध्ये भात, भाजीपाला, कलिंगडाचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न डवरी यांनी केला आहे. ...
डाळिंब पिकाचा उत्पादन खर्चही सुटत नसल्याने अनेक बागायतदारांना डाळिंब बागा उपटून टाकाव्या लागत आहेत. परिणामी उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ...