लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

फळ पिकांसाठी फायदेशीर मटका सिंचन - Marathi News | Beneficial matka irrigation for fruit crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळ पिकांसाठी फायदेशीर मटका सिंचन

झाडे जेवढे पाणी आपल्या मुळांद्वारे शोषून घेतात त्यापैकी काहीश्या प्रमाणातच पाण्याचा उपयोग झाडांच्या वाढीसाठी होतो व उरलेले पाणी हे पानाद्वारे बाष्पोत्सर्जनाने निघून जाते. ...

गौरी-गणपतीसमोर नैवैद्य म्हणून ठेवलेल्या भरपूर फळांचं करायचं काय? करा ३ उत्तम पदार्थ, फळंही संपतील चटकन - Marathi News | 3 Easy Ganpati Special Fruit Recipes : Do 3 types of fruits Recipe in front of Gauri-Ganpati; The fruits of prasad will become tasty dishes... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गौरी-गणपतीसमोर नैवैद्य म्हणून ठेवलेल्या भरपूर फळांचं करायचं काय? करा ३ उत्तम पदार्थ, फळंही संपतील चटकन

3 Easy Ganpati Special Fruit Recipes : फळांचे घरातील सगळ्यांना आवडतील आणि चविष्ट होतील असे पदार्थ... ...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता ठिबक ऐवजी मिळणार खते - Marathi News | Fertilizers will now be available instead of drips from the Bhausaheb fundkar falbag yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता ठिबक ऐवजी मिळणार खते

सन २०२३-२४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत 'ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे' या बाबी ऐवजी 'रासायनिक व सेंद्रीय खते देणे' ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ...

डाळिंबाची फळे तडकणे समस्या आणि त्यावरील उपाय - Marathi News | What causes pomegranate fruit to cracking and what to do about it? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंबाची फळे तडकणे समस्या आणि त्यावरील उपाय

डाळिंब बागेचे नियोजन करताना जमिनीची योग्य निवड केल्यास व माती परीक्षणाप्रमाणे संतुलित खतांचा वापर आणि बागेत स्वच्छता ठेवल्यास बागेचे उत्पादित आयुष्य वाढविता येते. ...

फळपिकांत कलम कसे केले जाते? - Marathi News | How is grafting done in fruit crops? What are its improved methods? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळपिकांत कलम कसे केले जाते?

नवीन संकरित जाती निर्माण करण्यासाठी, कलमांचे खुंट तयार करण्यासाठी व पपयासारख्या एकदल पिकांच्या (उदा. नारळ, सुपारी इत्यादी) अभिवृद्धीसाठी बियांचा वापर आवश्यक ठरतो. ...

पुण्यात कांदा आवक वाढली; राज्यातील शेतमालाचे भाव आज असे आहेत - Marathi News | today's onion rates and agriculture produce prices in apmc | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यात कांदा आवक वाढली; राज्यातील शेतमालाचे भाव आज असे आहेत

पुणे आणि मुंबई बाजारसमितीत कालच्या तुलनेत आज कांदा आवक वाढली आहे. राज्यातील प्रमुख शेतमालाचे आजचे बाजारभाव व कांदा बाजारभाव असे होते. ...

ड्रॅगनफ्रुट खाण्याचे ५ फायदे, सुपरफुड म्हणतात या फळाला ते काही उगीच नाही, चवीलाही गोड - Marathi News | 5 AMAZING BENEFITS OF EATING DRAGON FRUIT, ANTI OXIDENTS RICH FRUIT | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ड्रॅगनफ्रुट खाण्याचे ५ फायदे, सुपरफुड म्हणतात या फळाला ते काही उगीच नाही, चवीलाही गोड

...

नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा - Marathi News | 100 acres of land for Nashik Agricultural Terminal Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा

कृषी टर्मिनल मार्केटच्या कामास गती येण्यासाठी मौजे सैय्यद पिंपरी ता. जि. नाशिक येथील गट नं. १६५४ मधील १०० एकर जागा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे लवकरात लवकर हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी. ...