लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

उन्हाळ्यात सारखं पाणी- पाणी हाेतं, घशाला कोरड पडते? डिहायड्रेशन टाळण्यासाठी 'ही' फळं खा - Marathi News | Fruits that keeps you hydrated in summer, How to stop dehydration in summer, energy booster fruits in summer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात सारखं पाणी- पाणी हाेतं, घशाला कोरड पडते? डिहायड्रेशन टाळण्यासाठी 'ही' फळं खा

...

फळझाडे वाचविण्यासाठी पाणी कमी पडलंय; असा वापरा ठिबक संच - Marathi News | Use a drip set when the water is low to save the fruit trees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळझाडे वाचविण्यासाठी पाणी कमी पडलंय; असा वापरा ठिबक संच

ठिबकद्वारे फळबागांना पाणी देतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. ठिबक संच सुरळीत चालला तरच फळझाडे जगून उत्पादन वाढणार आहे. संच सुरळीत चालतो किंवा नाही हे शेतकर्‍यांनी नियमितपणे पाहिले पाहिजे. ...

जांभळं महिनाभर आधीच आली बाजारात; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Purple has already been in the market for a month; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जांभळं महिनाभर आधीच आली बाजारात; कसा मिळतोय बाजारभाव

साधारण एप्रिलअखेर ही जांभळे बाजारात येत असतात. मात्र, यंदा काही दिवस अगोदरच जांभळं पिकली असून ती बाजारात आली आहेत. जांभाळांना मागणी वाढल्याने पहिल्या टप्प्यात चांगला भाव मिळत आहेत. ...

Success Story : खडकाळ जमिनीवर फुलवली फणसाची बाग, चंद्रपूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग  - Marathi News | latest News farmer of Chandrapur flourished the cultivation of jackfruit on rocky ground | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : खडकाळ जमिनीवर फुलवली फणसाची बाग, चंद्रपूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग 

आज लाखो रुपयांचे फणस चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेण्यात येत आहेत. ...

रत्नागिरी-देवगड नावाने घेतलेला हापूस कर्नाटकचा तर नाही ना? मार्केटयार्डात ग्राहकांची फसवणूक - Marathi News | Isn't the Hapus named Ratnagiri Devgad from Karnataka Consumer fraud in the marketyard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रत्नागिरी-देवगड नावाने घेतलेला हापूस कर्नाटकचा तर नाही ना? मार्केटयार्डात ग्राहकांची फसवणूक

मार्केटयार्डमध्ये राजरोसपणे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्यांची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जातीये ...

Success Story : एकरात फणसाची पाच तरी झाडे लावा अन् नगदी उत्पन्न मिळवा! वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Plant at least five hemp plants per acre bhandara district farmer success | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : एकरात फणसाची पाच तरी झाडे लावा अन् नगदी उत्पन्न मिळवा! वाचा सविस्तर 

व्यापारी थेट शेतावरच पोहोचून झाडावर लागलेल्या फणसाची संख्या मोजून किंमत ठरवतात. ...

विदेशासह, परराज्यातील फळबागांचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लागलाय लळा - Marathi News | Farmers of Marathwada are developing foreign & abroad orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदेशासह, परराज्यातील फळबागांचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लागलाय लळा

डाळिंब, चिकू, लिंबोणी, पेरू, केळी द्राक्षे, संत्रा, ड्रॅगन, खजुरा, सफरचंद या फळबागांच्या शेतीला शेतकऱ्यांचे प्राधान्य ...

सत्तर दिवसांत एक एकर टरबूज मधून शेतकऱ्याला १ लाख ३५ हजारांचा निव्वळ नफा - Marathi News | 1 lakh 35 thousand net profit to the farmer from one acre of watermelon in seventy days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सत्तर दिवसांत एक एकर टरबूज मधून शेतकऱ्याला १ लाख ३५ हजारांचा निव्वळ नफा

शेततळे ठरले मोठे फायद्याचे ...