Fruit peels benefits : माहामारीच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होणं महत्वाचं आहे. यासाठी लोक वेगवेगळ्या फळांचा आणि पोषक तत्वांचा आपल्या आहारात समावेश करत आहेत. ...
Banana Benefits : दररोज केळी खाल्ल्याने तुमच्या त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्याचा वेग वाढतो. कारण केळीमध्ये लोह, पोटॅशियम, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम तसेच इतर अनेक पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन-सी देखील समाविष्ट आहे. ...
आमरस आणि कुरडई किंवा दररोज एक- दोन आंबे हे उन्हाळ्यातले ठरलेले रूटीन. आंबा खाऊन भरपूर वजन आणि शुगर वाढली असेल तर आता मात्र तुम्हाला तुमचा मोर्चा जांभळांकडे वळवायला हवा. का ? ते नक्की जाणून घ्या.. ...
जागतिक फणस दिन : "गरे खा गरे, पोटाला बरे...." हे प्रसिद्ध बडबडगीत बहुतेक सगळ्यांना माहितीच आहेत. पण गंमत अशी आहे, की हे फणसाचे गरे फक्त पोटाचीच नव्हे, तर आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेणारे आहेत. त्यामुळे बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनीच ...