लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

‘कडकनाथ’ फसवणूक प्रकरणातील आरोपींचे नागपुरातदेखील जाळे - Marathi News | Accused in 'Kadaknath' fraud case also nabbed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘कडकनाथ’ फसवणूक प्रकरणातील आरोपींचे नागपुरातदेखील जाळे

Nagpur News राज्यातील ११०हून अधिक शेतकऱ्यांची १.६५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या कृषी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांचे नागपुरातदेखील जाळे असल्याची बाब समोर आली आहे. ...

ए. एस. ट्रेडर्समधील दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीवर पाणी; कोल्हापुरातील दोन्ही कार्यालये बंद - Marathi News | A. S. Investment of 2 thousand crores in traders lost in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ए. एस. ट्रेडर्समधील दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीवर पाणी; कोल्हापुरातील दोन्ही कार्यालये बंद

ए. एस. ट्रेडर्सच्या इंग्रजीतील एका साध्या पत्रावर लोकांनी दहा आणि पंधरा लाख रुपये गुंतविले आहेत ...

पुणेच्या बोगस सैन्य भरती टोळीचा भंडाफोड; म्होरक्यास अटक - Marathi News | Bogus army recruitment gang busted in Pune; Leader arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुणेच्या बोगस सैन्य भरती टोळीचा भंडाफोड; म्होरक्यास अटक

स्वत:ला सैन्यातील अधिकारी सांगून युवकांची फसवणूक ...

महाठग अजित पारसेची अटकपूर्व जामिनासाठी धडपड; सत्र न्यायालयात अर्ज - Marathi News | fraudster cyber expert Ajit Parse's fight for pre-arrest bail; Application to Sessions Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाठग अजित पारसेची अटकपूर्व जामिनासाठी धडपड; सत्र न्यायालयात अर्ज

वकिलांच्या विनंतीवरून येत्या सोमवारपर्यंत सुनावणी तहकूब ...

सातारा: देशी दारू दुकानाचे लायसन देण्याच्या नावाखाली दहा लाखाची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of 10 lakhs in the name of giving license to country liquor shop | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: देशी दारू दुकानाचे लायसन देण्याच्या नावाखाली दहा लाखाची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

कोरेगाव : देशी दारू दुकानाचे लायसन मिळवून देतो, असे सांगून कोरेगावातील व्यावसायिकाची दहा लाखाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ... ...

काय सांगता! सायबर भामट्यांचा पिंपरी-चिंचवडकरांना ११ कोटींचा गंडा - Marathi News | citizen faced 11 Crores online fraud cyber crime pcmc pune news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काय सांगता! सायबर भामट्यांचा पिंपरी-चिंचवडकरांना ११ कोटींचा गंडा

ऑनलाइन फसवणूक प्रकरणात १५१ गुन्हे दाखल... ...

सैन्य भरतीचे आमिष; तोतया अधिकारी अटकेत - Marathi News | Lure of military conscription; Impersonate officers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सैन्य भरतीचे आमिष; तोतया अधिकारी अटकेत

आष्टा पोलिसांनी आकाश डांगे याच्याकडून नौदल अधिकारी, पोलिस अधिकारी पोशाख, तसेच नियुक्तिपत्रे, शिक्के यांसह विविध कागदपत्रे जप्त केली आहेत. ...

कॅनडातील मित्र बोलत आहे म्हणत १६ लाखांनी घातला ऑनलाइन गंडा - Marathi News | fabrication trader of nagpur loses 16 lakh to online fraud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅनडातील मित्र बोलत आहे म्हणत १६ लाखांनी घातला ऑनलाइन गंडा

नागपुरातली फॅब्रिकेशन व्यापाऱ्याची फसवणूक ...