लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्यांवर छापे; मलायका क्रेडिट सोसायटीची ६० कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ed raids on investor fraud 60 Crore property of malaika credit society seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्यांवर छापे; मलायका क्रेडिट सोसायटीची ६० कोटींची मालमत्ता जप्त

याप्रकरणी एकूण ४४ मालमत्तांची जप्ती झाली. ...

जिल्हा उद्योग केंद्रातील लिपिकाने केला साडेचार कोटींचा अपहार, पाच उद्योजकही गुरफटले - Marathi News | The clerk of the district industry center embezzled 4.5 crore, five businessmen were also involved | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा उद्योग केंद्रातील लिपिकाने केला साडेचार कोटींचा अपहार, पाच उद्योजकही गुरफटले

महाव्यवस्थापकाची तक्रार : लिपिकासह पाच उद्योजकांवर गुन्हे दाखल ...

रेल्वेत नोकरीचे आमिष, तरुणांची ६९ लाख ८७ हजारांची फसवणूक; दिले बनावट अपॉइंटमेंट अन् जॉइनिंग पत्र - Marathi News | Lure of jobs in railways, fraud of 69 lakh 87 thousand of youth; Given fake appointment and joining letter | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेत नोकरीचे आमिष, तरुणांची ६९ लाख ८७ हजारांची फसवणूक; दिले बनावट अपॉइंटमेंट अन् जॉइनिंग पत्र

रेल्वेचे सही शिक्का असलेले अपॉइंटमेंट व जॉइनिंग लेटर दिल्याचेही उघड झाले आहे. ...

बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान - Marathi News | Extortion of 35 lakhs by forged signature | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान

ताेडसातील प्रकार : २० पेक्षा अधिक धनादेश वटवले ...

जॅकी श्रॉफच्या पत्नीची फसवणूक, ५८ लाख रुपयांना बसला गंडा; पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | jackie shroff wife ayesha shroff police files police complaint as she got cheated for rs 58 lakhs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकी श्रॉफच्या पत्नीची फसवणूक, ५८ लाख रुपयांना बसला गंडा; पोलिसात तक्रार दाखल

आएशा श्रॉफ फसवणुकीची शिकार ...

जीवनसाथी निवडणाऱ्या साईटवरुन २९ वर्षीय तरुणीला २३ लाखांना गंडा - Marathi News | A 29-year-old girl was cheated of 23 lakhs from a life partner selection site | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवनसाथी निवडणाऱ्या साईटवरुन २९ वर्षीय तरुणीला २३ लाखांना गंडा

परदेशातून मौल्यवान वस्तू गिफ्ट म्हणून पाठवत असल्याचे भासवून दोन तरुणींना २२ लाख ८३ हजार ९६९ रुपयांना गंडा घातला... ...

सामान्यांचे सोडा, बँक मॅनेजरलाच घातला १० लाखाचा गंडा; १८० रुपयांच्या नफ्यावरून लागला गळाला  - Marathi News | not a common man, the bank manager was victim of fraud of 10 lakhs; A profit of Rs. 180 was a mess navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सामान्यांचे सोडा, बँक मॅनेजरलाच घातला १० लाखाचा गंडा; १८० रुपयांच्या नफ्यावरून लागला गळाला 

सीबीडी येथे राहणाऱ्या सुजित कुमार यांच्यासोबत हा प्रकार घडला असून ते एका बँकेचे मॅनेजर आहेत. ...

बनावट देयकांच्या आधारे लाटली ६९ लाखांची रक्कम, ग्रामविकास अधिकाऱ्यांसह दोन माजी सरपंचांचा प्रताप - Marathi News | Misappropriation of government funds of 68 lakhs by making fake payments for purchase of materials for development work | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बनावट देयकांच्या आधारे लाटली ६९ लाखांची रक्कम, ग्रामविकास अधिकाऱ्यांसह दोन माजी सरपंचांचा प्रताप

गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कारभाराची चौकशी व लेखा परीक्षण करून दोषीविरोधात कारवाईची मागणी केली होती. ...