लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाह; पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Marriage based on fake documents; Five people booked for fraud | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाह; पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ज्ञानेश्वर याने त्याच्या जन्मतारखेची कागदपत्रे बनावट तयार ...

Torres Scam: युक्रेनियन महिलेने हजारो भारतीयांना फसवले, पैशाच्या लोभात शेकडो लोक अडकले - Marathi News | Torres Scam Ukrainian woman cheats thousands of Indians, hundreds trapped in greed for money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युक्रेनियन महिलेने हजारो भारतीयांना फसवले, पैशाच्या लोभात शेकडो लोक अडकले

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, मुंबईसह उपनगरातील ६ ठिकाणी टोरेस आउटलेट उघडण्यात आले. यामधून दागिने विकले जात होते. यामधून बोनस योजना सुरू केली होती. ...

Kolhapur: वसुलीची रक्कम केली गायब; भारत फायनान्शियलची ३० लाखांची फसवणूक, तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा  - Marathi News | Fraud of Bharat Financial Company by disappearing 30 lakhs recovered from borrowers Crime against three recovery employees in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वसुलीची रक्कम केली गायब; भारत फायनान्शियलची ३० लाखांची फसवणूक, तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा 

एकास अटक, नांदणीचा फरार ...

Jumped Deposit Scam : बँक बॅलन्स पाहण्यासाठी पिन टाकाल, अकाऊंटमधून उडतील पैसे; आला नवा स्कॅम - Marathi News | Jumped Deposit Scam if Enter PIN to check bank balance money will deducted from account upi scam alert | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक बॅलन्स पाहण्यासाठी पिन टाकाल, अकाऊंटमधून उडतील पैसे; आला नवा स्कॅम

Jumped Deposit Scam: गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फ्रॉडच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. सायबर गुन्हेगार सामान्य लोकांना लुटण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात. अशातच एक नवा स्कॅम बाजारात आलाय, ज्याचं नाव आहे, जंप्ड डिपॉझिट स्कॅम. ...

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक - Marathi News | 44 lakhs cheated on the lure of investing in the stock market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले ...

निवृत्त ‘IAS’ प्रविण परदेशींचं ‘फेसबुक’ हॅक; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘पीए’ला गंडा - Marathi News | Retired IAS Pravin Pardeshi Facebook hacked; Fraud with Deputy Chief Minister Ajit Pawar PA hacked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवृत्त ‘IAS’ प्रविण परदेशींचं ‘फेसबुक’ हॅक; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘पीए’ला गंडा

सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक, फर्निचर विक्रीच्या नावाखाली दिशाभूल ...

मीरारोड टोरेस फसवणूक प्रकरणात तिघांना अटक; २६ लाखांची रक्कम हस्तगत - Marathi News | Three arrested in Miraroad Torres fraud case; Rs 26 lakh seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरारोड टोरेस फसवणूक प्रकरणात तिघांना अटक; २६ लाखांची रक्कम हस्तगत

पोलिसांनी लखवानी व शेख ह्या दोघांकडून  २६ लाख २० हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे ...

ऑनलाइन फसवणुकीचे तब्बल एक कोटी बँकेत पडून !, न्यायालयाच्या आदेशाकडेही दुर्लक्ष - Marathi News | As much as 1 crore rupees lying in the bank due to online fraud in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ऑनलाइन फसवणुकीचे तब्बल एक कोटी बँकेत पडून !, न्यायालयाच्या आदेशाकडेही दुर्लक्ष

तक्रारदारांना मिळाले ६० लाख परत ...