"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Fraud, Latest Marathi News
दक्षिण गोव्यातील वेर्णा भागात राहणाऱ्या रिना परेरा नावाच्या महीलेला ११ एप्रिल रोजी आॅनलाईन फ्रोडद्वारे अज्ञात आरोपीने लुभाडले असून बुधवारी (दि. ३) वेर्णा पोलीस स्थानकात भादस ४२० आणि आयटी कायद्याच्या ६६ डी कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. ...
आय टी कंपनीत असलेल्या तरुणाने व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतल्यावर इंटरनेटवर व्यवसायाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता ...
दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ए. एस. ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले ...
पोलिसांकडून मात्र कारवाईसाठी टाळाटाळ, फसवणुकीचा कहर म्हणजे या मेळाव्यास ‘सेबी’चे सदस्य, पुण्याचे धर्मादाय आयुक्त, पुण्याचे जिल्हा न्यायाधीश, पुण्याचे आयकर आयुक्त आणि लता प्रसाद या उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे ...
फसवणुकीचा हा प्रकार सर्वत्र फोफावत असला तरी भारतात यामुळे पीडित असलेल्यांचे प्रमाण जगभरातील एकूण पीडितांच्या तब्बल दुप्पट आहे. ...
Nagpur News दाव्याच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे सादर करून रक्कम उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
पाहा आता तुम्हाला किती सिम कार्ड घेता येऊ शकतील? ...
मेहता यांची राजस्थानमधील एका कार्यक्रमात माळी याच्याशी ओळख झाली. त्यावेळी गप्पा मारता मारता त्याने तो प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार करत असल्याचे सांगितले. ...