लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

WhatsApp scam alert: तुम्हालाही व्हॉट्सॲपवर इंटरनॅशन नंबरवरून फोन आलाय? सुरू झालाय नवा स्कॅम, व्हा सावध - Marathi News | WhatsApp scam alert Be careful if you received a call on WhatsApp from an international number be alert personal information bank | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हालाही व्हॉट्सॲपवर इंटरनॅशन नंबरवरून फोन आलाय? सुरू झालाय नवा स्कॅम, व्हा सावध

जर तुम्हालाही व्हॉट्सॲपवर असा कॉल आला असेल तर वेळीच सावध व्हा आणि त्यावरील कॉल किंवा व्हिडीओ कॉल चुकूनही उचलू नका. पाहा नक्की काय आहे प्रकरण. ...

पॉर्न साइटवर आपले फोटो बघून तरूणीला बसला धक्का, म्हणाली - फोटोग्राफरने... - Marathi News | Leaked photos of girl on porn site photographer takes during photoshoot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॉर्न साइटवर आपले फोटो बघून तरूणीला बसला धक्का, म्हणाली - फोटोग्राफरने...

Girl Photo On Porn Site: तरूणीला अचानक तिचे फोटो एका पॉर्न साइटवर दिसले आणि तिला धक्का बसला. पण हे सगळं तरूणीच्या काहीच लक्षात आलं नाही की, हे कसं झालं. ...

नको त्याठिकाणी बुद्धीचा वापर; बनावट सोने दागिन्यांचा गोलमाल महिलेच्या अंगलटी; सराफांनाच गंडा - Marathi News | A woman's arm full of fake gold jewelry fraud was wearing the bullion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नको त्याठिकाणी बुद्धीचा वापर; बनावट सोने दागिन्यांचा गोलमाल महिलेच्या अंगलटी; सराफांनाच गंडा

शक्कल लढवून बनावट सोने विकायला गेली अन् पोलिसांच्या ताब्यात सापडली ...

आयटीयन्स तरुणांसाठी ५-१० लाखांचे पॅकेजही कमीच; कमाईच्या हव्यासापोटी गमवतायेत लाखो - Marathi News | 5-10 lakhs package for ITians youth is even less Millions are being lost for want of income | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटीयन्स तरुणांसाठी ५-१० लाखांचे पॅकेजही कमीच; कमाईच्या हव्यासापोटी गमवतायेत लाखो

ऑनलाईन काम देऊन सुरुवातीला पैसे दिले जातात, मात्र नंतर अवघड टास्क देत पैसे उकळले जातात ...

विनायक राऊतांवर गुन्हा दाखल करा, ई स्टोअर फसवणूक प्रकरणी गुंतवणूकदार एकवटले - Marathi News | File a case against industrialist Vinayak Raut for cheating crores of rupees through an e store company | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विनायक राऊतांवर गुन्हा दाखल करा, ई स्टोअर फसवणूक प्रकरणी गुंतवणूकदार एकवटले

स्वयंघोषित उद्योगपती विनायक राऊत यांनी ई स्टोअर कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा केले. ...

ऑनलाईन फसवणूक : ना ओटीपी, ना स्कॅन; तरीही गमावले १.२७ लाख, व्यावसायिक महिलेला गंडा - Marathi News | Online Fraud : No OTP, No Scan; Still lost 1.27 lakhs, business woman cheated | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऑनलाईन फसवणूक : ना ओटीपी, ना स्कॅन; तरीही गमावले १.२७ लाख, व्यावसायिक महिलेला गंडा

Amravati Crime News: ...

रिलायन्स ब्रँडच्या सीईओचा डीपी वापरत फसवणुकीचा प्रयत्न फसला - Marathi News | Reliance Brand CEO's fraud attempt using DP foiled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिलायन्स ब्रँडच्या सीईओचा डीपी वापरत फसवणुकीचा प्रयत्न फसला

रिलायन्स ब्रँड्सच्या सीईओचा फोटो डीपीवर ठेवून सीनियर व्हाइस प्रेसिडेंटची फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला. ...

Cyber Crime: लष्करात असल्याचे सांगत ६० हुन अधिक नागरिकांची फसवणूक - Marathi News | More than 60 citizens were deceived by claiming to be in the army | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Crime: लष्करात असल्याचे सांगत ६० हुन अधिक नागरिकांची फसवणूक

आतापर्यंत अनेक बनावट लष्करी ओळखपत्र, कॅन्टीन कार्ड, पॅन, आधार कार्ड, तीन डझनहून अधिक मोबाईल, २०६ सिम कार्ड आणि ७ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत ...