लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

तवली वनोद्यान ठरणार पर्यटन केंद्र - Marathi News | Tourism center to be considered as Tavli Wanidan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तवली वनोद्यान ठरणार पर्यटन केंद्र

अमृत अभियान योजना हरित क्षेत्र विकास प्रकल्प अंतर्गत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स. नं. ४०० मध्ये तवली डोंगर येथे सुमारे १७.५ एकर जागेत विकसित होणाऱ्या अमृत वनोद्यानाच्या कामांची पाहणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.१२) करत आवश्यक त्या सूचन ...

वनांच्या संवर्धनाने वन्यजीवांच्या संख्येत वाढ - Marathi News | Increase in number of wildlife by forests enhancement | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वनांच्या संवर्धनाने वन्यजीवांच्या संख्येत वाढ

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्यात वन्यजीव व विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांचे पाझिटीव्ह परिणाम दिसायला आता सुरूवात झाली आहे. वनांच्या संवर्धनामुळे नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांच्या संख्येत मागील वर्षीच ...

नवीन तेंदूपत्त्याचा दर्जा उत्तम - Marathi News | New Leopard Quality | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नवीन तेंदूपत्त्याचा दर्जा उत्तम

यावर्षी तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्त्याचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी भाव मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. ...

शासन हलले : गजलक्ष्मीच्या उपचारासाठी वनविभागाची धावाधाव वनमंत्र्यांनीच घेतली दखल - Marathi News | Government cuts: Forest department takes charge of Gazalakshmi's treatment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासन हलले : गजलक्ष्मीच्या उपचारासाठी वनविभागाची धावाधाव वनमंत्र्यांनीच घेतली दखल

नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या लक्ष्मी नावाच्या हत्तिणीचा मूक आक्रोश ‘लोकमत’ने मांडल्यानंतर शासन हलले आहे. या प्रकरणाची वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी दखल घेत ‘लक्ष्मी’वर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. ...

विदर्भात वनक्षेत्रातील रस्त्यांची चाचपणी - Marathi News | Road survey in forest area of Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भात वनक्षेत्रातील रस्त्यांची चाचपणी

वन्यजीवांसाठी उपाययोजना : राज्य, राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधकाचा प्रस्ताव ...

अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात आढळला दुर्मिळ गजरा साप - Marathi News | Rare gazara serpents found in Darayapur in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात आढळला दुर्मिळ गजरा साप

देशात अत्यल्प नोंदी असलेला दुर्मिळ गजरा साप दर्यापूर येथील बनोसा भागातील शिवाजीनगरात सर्पमित्र राज वानखडे व विशाल ठाकूर यांना आढळला. त्या सापाला पकडून चंद्रभागा नदीत सुखरूप सोडले. ...

विव्हळणाऱ्या ‘गज’लक्ष्मीचा मूक आक्रोश स्वार्थी दुनियादारी : जखमी हत्तिणीच्या वेदनांकडे वनविभागाची डोळेझाक - Marathi News | The silent resentment of the 'gazlakshmi' of the distressed selfish worldly: the eyesight of the forest section on the wages of the injured hand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विव्हळणाऱ्या ‘गज’लक्ष्मीचा मूक आक्रोश स्वार्थी दुनियादारी : जखमी हत्तिणीच्या वेदनांकडे वनविभागाची डोळेझाक

नाशिक : मुक्या जिवांवर उदार होऊन आपला स्वार्थ पूर्ण करणे ही पूर्वापार मानवी प्रवृत्ती राहिली आहे. सध्या असेच काहीसे चित्र नाशिकनगरीत बघावयास मिळत आहे. ...

गेल्या वर्षी समाधानकारक संख्या : वन्यजीव विभागाकडून यंदाची वार्षिक गणना लवकरच कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वाढतोय ‘शेकरू’ - Marathi News | Last year's satisfaction numbers: Annual calculation from the wildlife department is going on in the Kalsubai-Harishchandragaad Wildlife Sanctuary. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गेल्या वर्षी समाधानकारक संख्या : वन्यजीव विभागाकडून यंदाची वार्षिक गणना लवकरच कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वाढतोय ‘शेकरू’

नाशिक : कळसूबाई व हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात राज्यप्राणी शेकरूंची संख्या गेल्या वर्षापासून वाढत आहे. नाशिक वन्यजीव विभागाकडून या क्षेत्राच्या परिसरात गठित करण्यात आलेल्या ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांचे हे फलित असल्याचे मानले जात आहे. ...