पणुंब्रे-घागरेवाडी शिवारात मंगळवारी दाखल झालेल्या सात गव्यांना शोधण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे. मात्र, बुधवारी दिवसभर एकाही गव्याचे दर्शन झाले नाही. या गव्यांनी नेमका कुठे आश्रय घेतला आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गवे दिसल्यास त्यांच् ...
बुलडाणा : शहराला लागून असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून अवैधरीत्या मौल्यवान सागाची झाडे तोडून त्याची तस्करी होत आहे. गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी अभयारण्यात सापळा रचून वन्य जीव विभागाने दोन तस्करांना ताब्यात घेतले; मात्र इतर पाच ते सहा जण फरार हो ...
वनरक्षक-वनपालांकडून जंगलाचे संरक्षण करण्याखेरीज त्यांच्याकडून तांत्रिक कामे करून घेता येते का? याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्नांद्वारे शासनाला जाब विचारला आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, ५४ अभयारण्यांची अंतिम अधिसूचना जारी करणे आवश्यक होते. मात्र, राज्याच्या वन्यजीव विभागाने अद्यापही ते जारी केले नाही. त्यामुळे वन्यजीव संरक्षण, संवर्धनाबाबत तयार होणारा व्यवस्थापन आराखडा ...
बांबू कटाईसाठी जंगलात गेलेल्या १० वनमजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला चढविला. तीन मजूर समयसुचकतेने पळून गेले. चार जण तेथील एका झाडावर चढल्याने ते बचावले, तर तिघांची अस्वलाशी कडवी झुंज झाली. ...