डिसेंबर महिन्याच्या शेवटी लागलेल्या आगीत कास पठारावरील बराच भाग भस्मसात झाल्यानंतर वन विभागाने सतर्क होत कास पठाराच्या सुरक्षेत वाढ करत संयुक्त वन समितीच्या माध्यमातून त्याच परिसरातील खासगी सुरक्षारक्षक पठारावर चोवीस तास पहारा देणार आहेत. तसेच पर्यटक ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिजा लाकडापासून तयार झालेला ग्लास हा आॅनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून अशा आॅनलाईन पध्दतीने वनोपजाची विक्री प्रक्रियेत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, असे प्रतिपादन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुक्यातील घाटबोरी वन परीक्षेत्रामधील कामावर स्थानिक मजुरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच या वन परीक्षेत्रात अवैधरीत्या तोडण्यात आलेली सागवानाची झाडेही जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात ३0 जानेवारीला लोकमतने वृत्त ...
पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात राहणारे नागरिक प्रजासत्ताकाच्या ६८ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अर्ज, विनंत्या आणि आंदोलने करूनही सरकारने दखल घेतली नाही. परिणामी या भागातील ४० गावांनी आता सरकारशी असहकार पुकारण्याचा निर्धार केला आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती आली आहे. सिडकोने युद्धपातळीवर काम सुरू करून दोन ते तीन वर्षांत नवी मुंबईमधील पहिले विमान टेकआॅफ घेण्याचा दावा केला आहे. विमानतळाच्या कामामुळे परिसरातील खारफुटीची कत्तल होणार आहे. ...
राज्यातील वननिवासींना उत्पादन देता यावे म्हणून जमिनीचे हक्क देण्याच्या हेतूने वन हक्क कायदा 2क्क्8 सालापासून गोव्यात अंमलात आणला जात आहे. या कायद्याखाली आतार्पयत 91 अर्ज निकालात काढण्यात आले आहेत. ...
ब्रह्मपुरी वनविभागातील प्रस्तावित घोडाझरी जंगल हे आता नवे अभयारण्य म्हणून उदयास येणार आहे. राज्यातील हे ५५ वे अभयारण्य ठरणार असून यामुळे इको टुरिझमला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या अभ्यारण्याच्या निर्मितीवर येत्या ३१ जानेवारीला होणाऱ्या ...