मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडनाका येथे ठाणे वन विभागाच्या भरारी पथकाने खैर लाकडाची चोरटी वाहतूक करणारा ट्रक पकडला. या कारवाईत १६ टन खैर लाकूडसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत १० लाख रुपये असल्याची माहिती ठाणे विभागीय वन अधिकारी संतोष सस्ते या ...
शासन ध्येयधोरणानुसार वनजमिनीतून निघालेल्या अवैध उत्खन्ननाद्वारे गौण खनिजाची दंडात्मक रक्कम केवळ 200 रूपये प्रति घनमिटरप्रमाणे वसुली केली जाते. नियमानुसार 10 हजार 800 रूपये प्रति घनमीटर दंडाची रक्कम वसूल करणे आवश्यक आहे ...
नाशिक : नाशिक प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव यांची चंद्रपूर प्रादेशिकच्या मुख्य वनसंरक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदी चंद्रपूरचे व्ही.एस.शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक वनविभागातील विभा ...
राज्याच्या वनविभागात भारतीय वनसेवेच्या २८ आयएफएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी धडकले. महसूल व वनविभागाने पदोन्नती व बदलीने होणा-या पदस्थापनेचे आदेश निर्गमित केले आहेत. ...
पोखर्णी (ता. वाळवा) येथील क्रशर रोडजवळील शामराव महादेव पाटील यांच्या वस्तीवरील शेळ्यांवर बिबट्याने रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. यात दोन शेळ्या दगावल्या, तर एक कोकरु गायब आहे. या घटनेमुळे पोखर्णी व परिसरातील ग्रामस्थांतून घबराटी ...
दिड महिन्यांपासुन प्रतापगड गावात शिरून कोंबड्या, शेळ््या व वासरांची शिकार करु न गावात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला गोठणगाव वनक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी अखेर जेरबंद केले. ...
एकच लक्ष्य, १३ कोटी वृक्ष, हे ब्रिदवाक्य घेऊन हाती घेतलेली वृक्ष लागवडीची चळवळ यावर्षी बीड जिल्ह्यात आधिक घट्ट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. बीड जिल्ह्याला ३३ लाख वृक्ष लागवडचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण करू ...