जनावरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर अस्वलाने हल्ला केला. यामध्ये गुराखी विश्वनाथ लक्ष्मण राऊत (६५) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन मृतकाच्या कुटुुंबियांना ...
शासकीय कामाला लेटलतीफ धोरणाचा फटका बसताना नेहमी पाहायला मिळते. मात्र येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी कमी वेळेत जास्त काम याचा आदर्श कायम ठेवला. शेतपिकांचे वन्यप्राण्यांपासून झालेले नुकसान प्रकरणे दाखल झाली. ...
दारव्हा मार्गावरील जामवाडी शिवारात निसर्गाच्या चमत्काराने चार हजारावर चंदन वृक्ष उगवले आहेत. त्याला वनविभागाने चंदन पार्क म्हणून जाहीर केले असून तेथे संरक्षण भिंतींचे कामही सुरू आहे. ...
सातारा तालुक्यातील निनाम गाव परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याने पाच दिवसांत परिसरातील चार कुत्र्यांचा फडशा पाडला असून, बिबट्याने शिवारातील उसाच्या शेतात मुक्काम ठोकल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...
यापुढेही हेलिकॉप्टरच्या कुठल्याही प्रयोगाला अंजनेरी राखीव वनक्षेत्र ते त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरीपर्यंत परवानगी न देता कायमस्वरुपी ‘रेड सिग्नल’ द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. ...
अकोला : सामाजिक वनीकरण, वन व वन्यजीव विभागातील कर्मचारी वर्ग नेहमीच वृक्ष रोपे तयार करीत असतो. याच हातांनी पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती घडविण्याचे काम केले. ...
येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वनविभागामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गेल्या वर्षभरापासून केलेल्या कामाची दखल घेत वनरक्षक, वनमजूर यांना प्रशस्तीपत्र व शील्ड देण्यात आले. ...
दोडामार्गचे वैभव असेच कायम टिकविण्यासाठी तसेच मांगेली पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देणार आहे, त्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी साटेली-भेडशी येथे वन विभागाच्या विश् ...