: देवळालीगाव रोकडोबावाडी डोबी मळ्यात असलेला बिबट्याचा वावर व वन विभागाचा खराब नादुरूस्त पिंजऱ्यामुळे रहिवासी भीतीच्या छायेत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच वन विभागाने तत्काळ नवीन पिंजरा डोबी मळ्यात बसविला आहे. ...
१५ शेतकरी-शेतमजूर-गुराख्यांची शिकार करणाºया वाघाच्या शोधार्थ वन खात्याच्या ६० अधिकारी-कर्मचाºयांची फौज पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाºया जंगलात तैनात करण्यात आली आहे. ...
वनमहोत्सवानिमित्ताने विविध शासकीय अस्थापनांच्या माध्यमातून रोपे लागवड करण्यात आली; मात्र लावलेल्या रोपांचे संवर्धन रामभरोसेच असून, कश्यपी धरणाच्या परिसरात जलसंपदा खात्याच्या जागेत हजारो रोपे लावण्यात आल्याचा दावा जरी केला जात असला तरी या परिसरात खोदल ...
वनजमिनींवर प्रकल्पांची कामे सुरू करताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. मात्र, प्रकल्प अथवा विकासकामे प्रारंभ करताना वनविभागाची परवानगी मिळेल, असे गृहीत धरून ती केली जातात. ...
गोवा येथील संशयित चंदन तस्कर सुदिशकुमार याला वनविभागाच्या पथकाने आंध्रप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. चंदन तस्करी व विक्री प्रकरणी वनविभागाला मिळालेले हे सर्वात मोठे यश असून, या चंदन तस्कर टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. ...
मळगाव-वेत्ये येथे सुरू असलेल्या सौरकुंपणाचे रखडलेले काम आणि गव्यांकडून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक देत उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना धारेवर धरले. यावेळी सौरकुं ...