पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर चौगुले यांनी वनजमिनीवर अतिक्रमण केलेले नाही. तरीही त्यांच्यावरील तिरस्कारामुळे स्थानिक लोक आणि वनअधिकाऱ्यांनी त्यांना गुन्हेगार ठरवून कर्मचाºयांमार्फत अतिक्रमण हटाव मोहिमेच्या आडून वनराईतील वृ ...
स्टीलच्या गडव्यात एका पिलाचे मुंडके अडकले. पिलाच्या आईने गडवा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश न आल्याने दिवसभर ते पिलू गडव्यातील डोक्यासह आईला बिलगून राहिले. अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्याची सुटका केली. ...
आजरा तालुक्यातील लिंगवाडी येथे मंगळवारी दुपारच्या वेळेत पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची माहिती येथील शेतकऱ्याने दिली, परंतु वनविभागाने मात्र तो भेकर असल्याचा दावा केला आहे. ...
रेस्क्यू टिमने शनिवारला त्यावर ते इंजेक्शन (डॉट) मारले एक नाही दोन नाही तर चक्क चार डॉट मारलेत पन ते माकड बेशुध्दच झाले नाही डॉट बसला की ते माकड एक डूलकी घेवून सरळ जांबाच्या पेरू झाडाची पाने खावुन परत तो उपद्रव करायचा नागरीकांच्या अंगावर धावून जायचा ...
वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमध्ये उपचार सुरू असलेले एक खवले मांजर मंगळवारी निसर्गमुक्त करण्यात आले. अशाप्रकारे सेंटरमधून आतापर्यंत उपचार करून पाच खवले मांजरांना निसर्गमुक्त करण्यात विभागाला यश आले आहे. या पाचपैकी तस्करविरोधात कारवाईत सापडल ...
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील ही घटना आहे. येथील विकास कॉलनीच्या बगीचा परिसरात 5 फूट लांबीची मगर आढळून आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली होती. ...