आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाेकमत न्यूज नेटवर्क आलापल्ली/पेरमिली : आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या पिरमिली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९२ मध्ये अवैधरीत्या वाहतूक होत ... ...
वरिष्ठ अधिकारी रोपवाटिकेत पोहोचत चौकशी करीत असल्याचे कळताच सामाजिक वनीकरण विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. आयुक्तांची बारकाईने पाहणी केली असता रोपवाटिकेत एकूण पाच मजूर बारमाही कामावर असताना सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी पटावर चक्क २५ म ...
कळमना, इटोली, आमडी, मानोरा, केम या पाच गावांतील ५० तरुणांची निवड करून, त्यांच्या आवडीनुसार त्यांचे सैनिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बामणी येथील मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमी येथे सेवानिवृत्त लष्कर अधिकारी एम.ए. खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महि ...
प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले विठ्ठल घोगरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पारंपरिक औषधीबद्दल माहिती दिली. डॉ.गोगुलवार यांनी वनऔषधी कशाप्रकारे तयार करायची याबद्दल मार्गदर्शन केले तर वनौषधी कशी ओळखायची याबद्दल मिलिंद उमरे यांनी मार्गदर्शन के ...
अप्पर वर्धा डावा कालवा उपविभाग, पाटबंधारे विभाग या दोन्ही विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळेच लाकूड तस्कराची हिंमत वाढली असून, त्यांनी थेट या दोन्ही विभागांच्या मालकीच्या जागेवरीलच वृक्षांची मनमर्जीने तोड केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ...
संरक्षण मजुरांकरवी दुतर्फा वृक्ष लागवड केलेल्या रोपांचे संरक्षण करणे, रोपांना पाणी टाकणे, झाडासभोवताल काटे कुंपण करणे, झाडांचे निंदण करणे आदी कामे करून घेण्यात आली. एकीकडे काम करत असताना दुसरीकडच्या झाडांवर दुर्लक्ष झाल्याने बहुतांश झाडे वाळली तर का ...