लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल

Football, Latest Marathi News

फुकट तिकीट मागणारी सानिया मिर्झा होतेय ट्रोल - Marathi News | Sania Mirza has a troll on twitter, who demand free ticket | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फुकट तिकीट मागणारी सानिया मिर्झा होतेय ट्रोल

भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीकडे सानियाने समाजमाध्यमावर फुकट तिकीट मागितली होती. त्यानंतर लोकांनी ट्विटरवर सानियाला ट्रोल करत तिच्यावक सडकून टीका केली आहे. ...

आई शप्प्पथ... ५०० किलोच्या बैलाला लोळवणारा 'फायटर' रोनाल्डोचा बॉडीगार्ड  - Marathi News | Meet the men who will protect Ronaldo from threats of ISIS | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आई शप्प्पथ... ५०० किलोच्या बैलाला लोळवणारा 'फायटर' रोनाल्डोचा बॉडीगार्ड 

इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर रोनाल्डोनं आपल्या सुरक्षेत वाढ केली आहे. ...

इंटरकॉन्टिनेंटल कप : भारत-केनिया फुटबॉल लढत आज - Marathi News |  Intercontinental Cup: India-Kenya football match today | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इंटरकॉन्टिनेंटल कप : भारत-केनिया फुटबॉल लढत आज

इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये केनियाविरुद्धच्या लढतीत सर्वांची नजर भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीवर राहील. तो आपल्या कारकिर्दीतील १०० वा आंतरराष्ट्रीय सामना संस्मरणीय करण्यास प्रयत्नशील असेल. ...

गोल नोंदविल्यानंतर अतिउत्साही जल्लोष आवडत नाही - छेत्री - Marathi News |  After registering the goal, do not like extreme apathy - Chhetri | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :गोल नोंदविल्यानंतर अतिउत्साही जल्लोष आवडत नाही - छेत्री

चायनिज तायपेईवर भारताच्या ५-० ने विजयात करिअरमध्ये तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक नोंदविणारा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री विजयाचा उन्माद करताना दिसला नाही. कितीही आनंदी झालो तरी अतिउत्साही जल्लोष मला आवडत नसल्याचे छेत्रीने सामन्यानंतर स्पष्ट केले. ...

नेमारच्या फिटनेसवर अनेकांची नजर, ब्राझील-क्रोएशिया यांच्यात सराव सामना आज - Marathi News | Many eyes on Neymar's fitness, Brazil-Croatia now have a practice match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :नेमारच्या फिटनेसवर अनेकांची नजर, ब्राझील-क्रोएशिया यांच्यात सराव सामना आज

फुटबॉल विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेला ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात उद्या रविवारी सराव सामना खेळला जाईल. या सामन्यादरम्यान अनेकांची नजर असेल ती स्टार स्ट्रायकर नेमारच्या फिटनेसकडेच. ...

दिलबहार, पाटाकडील यांची आगेकूच फुटबॉल महासंग्राम; अनुक्रमे पाटाकडील (ब), शिवाजी तरुण मंडळ यांचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Dilbahar, Patakal ahead of the Football Mahasangram; In the end, the challenge of Patan (B), Shivaji Tarun Mandal ended | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिलबहार, पाटाकडील यांची आगेकूच फुटबॉल महासंग्राम; अनुक्रमे पाटाकडील (ब), शिवाजी तरुण मंडळ यांचे आव्हान संपुष्टात

सुशांत अतिग्रे, जावेद जमादार, निखिल जाधव यांच्या गोलच्या जोरावर दिलबहार तालीम मंडळ (अ)ने पाटाकडील तालीम मंडळ (ब)चा; तर दुसऱ्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने शिवाजी तरुण मंडळाचा पराभव ...

झिनेदिन झिदान यांची रीयल माद्रिदला सोडचिठ्ठी - Marathi News | Zinedine Zidane's departure from Real Madrid | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :झिनेदिन झिदान यांची रीयल माद्रिदला सोडचिठ्ठी

रियल माद्रिद संघाला चॅम्पियन्स लीगचे पाच दिवसही लोटले नाहीत तर त्यांचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी क्लबला सोडचिठ्ठी दिली आहे. ...

कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींत विश्वचषकाची धून! काऊंटडाऊन सुरू : कमालीची उत्कंठा - Marathi News | Kolhapur football fans win the World Cup! Countdown starts: Strong aptitude | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींत विश्वचषकाची धून! काऊंटडाऊन सुरू : कमालीची उत्कंठा

अवघ्या सोळा दिवसांवर येऊन ठेपलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘किक आॅफ’ची उत्कंठा करवीरकरांनाही लागून राहिली आहे. अनेक फुटबॉल चाहत्यांकडून सोशल मीडियावरून ...