होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
Floriculture information in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Floriculture, Latest Marathi News Floriculture information in Marathi शेतकऱ्याला नगदी उत्पन्न मिळवून देणाऱ्या देशी-विदेशी फुलांचे उत्पन्न फुलशेतीच्या माध्यमातून घेतात. Read More
स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा गणेश उत्सवामुळे तेजीत होता. पावसामुळे बहुतांशी फुलांची नासाडी झाली होती. त्यामुळे बाजारात फुलांची आवकही कमी होती. ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फुलांची रेलचेल पहावयास मिळत आहे. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात थोडी वाढ झाली आहे. निशीगंध, जरबेरा, झेंडू, शेवंती, गलांडा या फुलांना मागणी अधिक असली, तरी तेजीही खूप आहे. ...
गणेशोत्सवामुळे मात्र फुलांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून फुलांची मागणी दुप्पट झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फुलांची आवक घटल्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेने आवक कमी राहिली. ...
महाराष्ट्रातील फुलांची परंपरा खूप जुनी आहे. फुलांचे सौंदर्य, सुगंध आणि त्यांचे धार्मिक व सांस्कृतिक महत्व यामुळे फुलांची लागवड महाराष्ट्रात महत्त्वाची मानली जाते. ...
मावळ तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० एकरवर फूल शेती पिकवली जात आहे. मुबलक पाणी असल्याने शेतकरी गुलाबाची फूल शेती करत असे, परंतु सध्याच्या युगात यांत्रिकीकरण आल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर बंदिस्त फूल शेती करताना दिसत आहे. ...
Floral Market : बाजारात सध्या फुल मार्केट तेजीत आहे. जाणून घेऊयात काय भाव आहेत. ...
Marigold Cultivation : सध्या झेंडूला बाजारात मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. ...
Floriculture : फुल उत्पादक शेतकऱ्यांना मिळतोय चांगला भाव ...