लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

वीजनिर्मितीच्या नावाखाली कोयनेत अतिरिक्त पाणीसाठ्याचा अट्टाहास नको, अन्यथा.. - Marathi News | In the name of power generation, there is no need for extra water in Koyna dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वीजनिर्मितीच्या नावाखाली कोयनेत अतिरिक्त पाणीसाठ्याचा अट्टाहास नको, अन्यथा..

पश्चिम महाराष्ट्रातील महापुरांविषयी स्वतंत्र महापूर प्राधीकरण स्थापन करावे ...

महापुरातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना दोन दिवसात भरपाई, पालकमंत्री सतेज पाटील यांचे आदेश - Marathi News | Compensation for flood victims in two days Order of Guardian Minister Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापुरातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना दोन दिवसात भरपाई, पालकमंत्री सतेज पाटील यांचे आदेश

अतिवृष्टीमुळे शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरीसह पूरबधित क्षेत्रातील सुमारे तीन हजार व्यापारी आणि व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. ...

महापूर उपाययोजनांकडे 'जलसंपदा' खात्याकडून दुर्लक्ष, मेधा पाटकर येत्या शनिवारी सांगलीत येणार - Marathi News | Irrigation department officials are ignoring the flood measures | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापूर उपाययोजनांकडे 'जलसंपदा' खात्याकडून दुर्लक्ष, मेधा पाटकर येत्या शनिवारी सांगलीत येणार

महापूर प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी येत्या शनिवारी दि. २५ रोजी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सांगलीत येणार आहेत. ...

Chiplun Rescue agitation : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या ‘चिपळूण बंद’ आंदोलन - Marathi News | Chiplun Bandh agitation tomorrow to draw the attention of the government | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Rescue agitation : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या ‘चिपळूण बंद’ आंदोलन

वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढावा, लाल व निळी पूररेषा रद्द करण्याच्या मागणीसाठी चिपळूणवासीयांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाची धार वाढू लागली आहे. ...

पूरमुक्तीसाठी चिपळूणकरांचा लढा; बचाव समितीचे साखळी उपोषण सुरु, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद - Marathi News | The Chiplun Rescue Committee has started a chain fast from today Monday for flood relief in Chiplun | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पूरमुक्तीसाठी चिपळूणकरांचा लढा; बचाव समितीचे साखळी उपोषण सुरु, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्धवस्त झाले होते. भविष्यात चिपळूणला पुरमुक्त करण्यासाठी बचाव समितीने आपल्या विविध मागण्यासाठी आज, सोमवारपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. ...

जगण्याची उमेदच भारी; दिव्यांग बांधवाने पुरात वाहून गेलेला व्यवसाय पुन्हा केला उभा - Marathi News | Mangesh Rangale from Kamthe in Chiplun taluka started a flower business | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जगण्याची उमेदच भारी; दिव्यांग बांधवाने पुरात वाहून गेलेला व्यवसाय पुन्हा केला उभा

मेहरुन नाकाडे रत्नागिरी : दोन्ही पाय कमकुवत असल्याने चिपळूण तालुक्यातील कामथे येथील मंगेश रांगळे यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला. ... ...

तिरुपतीत सोलापूरचे भाविक अडकले, गावाकडून गाडी मागवून स्वगृही परतले - Marathi News | Devotees of Solapur got stuck in Tirupati, ordered a car from the village and returned home | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिरुपतीत सोलापूरचे भाविक अडकले, गावाकडून गाडी मागवून स्वगृही परतले

अतिवृष्टीचा परिणाम; रेल्वे, एसटी बंदमुळे अडचण ...

आंध्र प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम - Marathi News | Andhra Pradesh Rain News: 33 died so far, big impact on roads and air traffic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम

पावसामुळे रुळांना तडे गेल्याने 100 पेक्षा जास्त ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. ...