लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा कहर; चिपळूण, राजापुरात पूरस्थिती - Marathi News | Rain wreaks havoc in Ratnagiri, Sidhudurg districts Flood situation in Chiplun Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा कहर; चिपळूण, राजापुरात पूरस्थिती

नद्यांनी ओलांडली इशारा पातळी ...

Nanded: धडकनाळ येथे पूरात कार,ऑटो वाहून गेले; ४० तासांनी तिघांचे मृतदेह सापडले - Marathi News | Nanded: Cars, autos washed away in flood at Dhadkanal; Bodies of three found after 40 hours | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: धडकनाळ येथे पूरात कार,ऑटो वाहून गेले; ४० तासांनी तिघांचे मृतदेह सापडले

धडकनाळ पुलावरील दुर्घटना : वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह ४० तासांनी सापडले, एक अजूनही बेपत्ता ...

सांगलीत कृष्णा नदी इशारा पातळीकडे; अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली, नदीकाठच्या भागात भीतीचं वातावरण - Marathi News | Krishna River in Sangli reaches warning level 127 citizens evacuated to safer places | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कृष्णा नदी इशारा पातळीकडे; अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली, नदीकाठच्या भागात भीतीचं वातावरण

१२७ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले ...

मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ - Marathi News | Mithi river reaches danger level; residents in chaos system at a standstill while controlling the crowd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ

दुपारी दीड वाजेपर्यंत मिठी नदीच्या परिसरात गर्दी कायम होती. ...

मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी - Marathi News | Mumbai's lifeline local train disturbed due to heavy rainfall Raigad Pune areas still on 'red alert' eight dead in Nanded district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी

नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट | विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता | अतिवृष्टीने उद्भवलेल्या पूरस्थितीने नांदेड जिल्ह्यात घेतले आठ बळी | पूर ओसरला, स्वप्ने गेली वाहून ...

वर्धा-पैनगंगेच्या पुराने चंद्रपुरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली - Marathi News | Hundreds of hectares of farmland in Chandrapur submerged in floodwaters due to Wardha-Paingangane floods | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वर्धा-पैनगंगेच्या पुराने चंद्रपुरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

इरईचे पाणी शहरात शिरण्याचा धोकाः नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा, चंद्रपुरात धो धो बरसला, पाच तालुक्यांना मोठा तडाखा ...

Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून - Marathi News | Mumbai Rain Mithi River: Rope thrown, but guess wrong; Young man washed away in Mithi River flood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून

Mumbai Rain Latest Update: मुंबईत मिठी नदीत एक तरुण वाहून जातानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला जात आहे.  ...

Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा - Marathi News | Thane: Rain havoc, snakes in the water on the road; Watch this video from Thane city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा

ठाणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीने ठाणे शहरातील अनेक भाग जलमय झाले आहे. त्यामुळे सरपटणारे प्राणीही साचलेल्या पाण्यात दिसू लागले आहेत. ...