लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

२९ प्रकल्प ओव्हरफ्लो - Marathi News | 29 Project overflow | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२९ प्रकल्प ओव्हरफ्लो

पाच दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांत मुबलक जलसंचय झाला आहे. यातील २९ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी त ...

आंतरराज्यीय पुलावर चार फूट पाणी - Marathi News | Four feet of water on the interstate bridge | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंतरराज्यीय पुलावर चार फूट पाणी

मागील चार दिवसापासून तुमसर तालुक्यात पाऊस बरसत सुरु असून मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वैनगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तुमसर तालुक्यातील बपेरा आंतरराज्यीय पुलावरुन पाच ते सहा फुट पाणी वाहत आहे. दोन्ही राज ...

भामरागड चौथ्या दिवशीही पुराच्या विळख्यात - Marathi News | On the fourth day of Bhamragad, flood is also known | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागड चौथ्या दिवशीही पुराच्या विळख्यात

छत्तीसगडकडून इंद्रावती नदीचा प्रवाह वाढल्याने पर्लकोटाचे पाणी पुढे जाण्याऐवजी गावात शिरले. त्यामुळे सोमवारीही २५ ते ३० टक्के भामरागड पाण्यात होते. घरांसोबतच या भागातील नागरिकांच्या शेतातील पीकही खरडून गेले आहे. शेतात अडकलेल्या काही नागरिकांना आपत्ती ...

गोंदिया,तिरोडा तालुक्यातील गावांना पुराचा वेढा - Marathi News | Gondia, villages in Tiroda taluka surround flood | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया,तिरोडा तालुक्यातील गावांना पुराचा वेढा

वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याची घटना २००६ मध्ये घडली होती. त्यानंतर यंदा म्हणजे तब्बल १३ वर्षांनंतर तशीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.धापेवाडा, अत्री, चांदोरी खुर्द, ...

झाडावर नऊ तास चढून वाचविला स्वत:चा जीव - Marathi News | Nine hours of climbing the tree saved his life | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :झाडावर नऊ तास चढून वाचविला स्वत:चा जीव

नदीच्या पुलावरून जवळपास दोन ते तीन फूट पाणी वाहत होते. याच पाण्यातून त्यांनी दुचाकी टाकली. मात्र पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहून जाऊन एका झाडाला अडकली. दोघेही वाहून जात असताना नाल्यातील झाडाच्या फांदीला अडकले. या फांदीच्या आधाराने दोघेही झाडावर चढले ...

भामरागडला पुराचा वेढा कायम - Marathi News | The floodgates of Bhamragad remain intact | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडला पुराचा वेढा कायम

इंद्रावती नदीला पूर आल्याने पर्लकोटा नदीला दाब येऊन पर्लकोटाचे पाणी भामरागडात तीन दिवसांपूर्वी शिरले. इंद्रावती अजुनही धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने भामरागड येथील पूर कायम आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जवळपास ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलव ...

४० गावांत ६५९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान - Marathi News | Damage of crops in 9 villages to 90 hectares | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :४० गावांत ६५९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान

कृषी विभागाने केलेल्या संयुक्त सर्व्हेत ४० गावांचा समावेश असून शेतकरी संख्या ७२० आहे. या सततच्या पावसाने कपाशीचे पीक पिवळे पडले असून पात्या गळून पडल्या आहे. अतिपाण्याने तूर पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या पावसाने तालुक्यातील नदी-नाले ओसंडून ...

उल्हासनगरमध्ये चार हजार पूरग्रस्तांना मदत; सात हजांरापेक्षा अधिक घरांचा पंचनामा - Marathi News | Assistance to 4,000 flood victims in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये चार हजार पूरग्रस्तांना मदत; सात हजांरापेक्षा अधिक घरांचा पंचनामा

पूरग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदतीचा हात मिळण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला ...