लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
पन्नाशीतही करिश्मा दिसते फिट, ती म्हणते बिर्याणी - पनीर खूप आवडते पण... - Marathi News | Karishma looks fit even in her 50s, says she likes biryani-paneer but... | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पन्नाशीतही करिश्मा दिसते फिट, ती म्हणते बिर्याणी - पनीर खूप आवडते पण...

This is how Karisma Kapoor keeps herself fit at the age of 50, Know more about it... पनीर बिर्याणी आणि ज्वारीची भाकरी खाऊनही करिश्मा राहते फिट कारण.. ...

पाणी चुकीच्या रीतीने प्यायल्यानेही होते अपचन, पहा पाणी नेमके कसे प्यावे, केव्हा प्यावे ? - Marathi News | experts say drink water like this get rid of acidity and pimples | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाणी चुकीच्या रीतीने प्यायल्यानेही होते अपचन, पहा पाणी नेमके कसे प्यावे, केव्हा प्यावे ?

How To Drink Water Properly : पाणी पिताना लक्षात ठेवावेत असे ५ नियम, जास्त किंवा कमी पाणी पिणंही घातकच कारण... ...

मोबाइल -कम्प्युटरवर काम करुन खांदेदुखी-पाठदुखी छळत असेल तर रोज करा उष्ट्रासन - Marathi News | international yoga day 2023 : ustrasana, camel pose : best asana for lower back pain and good digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइल -कम्प्युटरवर काम करुन खांदेदुखी-पाठदुखी छळत असेल तर रोज करा उष्ट्रासन

international yoga day 2023 : yoga Day special series for women - 4 (Yoga Divas 2023) उष्ट्रासन हे आसन ३० सेकंद रोज केले तर मान-खांद्यांना येणारा बाक टळेल पचनही सुधारेल आणि लोअर बॅकपेनही कमी होईल. ...

धावणं की चालणं, पटापट वजन कमी करण्यासाठी काय उत्तम? स्लिम-फिट दिसण्याचा सोपा फंडा... - Marathi News | Walking or running which is best exercise for weigh loss expert explain running in outdoor benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :धावणं की चालणं, पटापट वजन कमी करण्यासाठी काय उत्तम? स्लिम-फिट दिसण्याचा सोपा फंडा...

Walking or running which is best exercise : रनिंग आणि वॉकिंग दोन्ही कार्डिओ व्यायाम आहेत. यामुळे गंभीर आजारांचा धोका टळतो. संशोधनानुसार कार्डिओ एक्सरसाईज डिमेंशिया, ब्लड शुगर, कोलेस्टेरॉल कमी होते. ...

डोक्यावरुन आंघोळ केल्यावर थकल्यासारखं वाटतं, झोप येते? आंघोळ झाल्यावर न विसरता करा २ गोष्टी... - Marathi News | Do 2 Things After Bath Head Wash : Tired after taking a shower? Do not forget to do 2 things after taking a bath... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोक्यावरुन आंघोळ केल्यावर थकल्यासारखं वाटतं, झोप येते? आंघोळ झाल्यावर न विसरता करा २ गोष्टी...

Do 2 Things After Bath Head Wash : डोक्यावरुन आंघोळ केल्याने आपल्याला काहीसा थकवा येण्याची शक्यता असते. ...

रोज फक्त ५ ते १५ सेकंद करता येईल असे नौकासन, पोश्चरही सुधारेल आणि पचनही! - Marathi News | international yoga day 2023 :Practice Naukasana & viprit naukasana, for the perfect posture. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज फक्त ५ ते १५ सेकंद करता येईल असे नौकासन, पोश्चरही सुधारेल आणि पचनही!

international yoga day 2023 : फक्त ५ ते १५ सेकंद एवढाच अवधी करायचे नौकासन अतिशय असरदार आहे. International Yoga Day 2023) yoga Day special series for women - ३ (Yoga Divas 2023) ...

व्हिटामिन B-12 कमी आहे? न चुकता खा ७ पदार्थ; थकवाही कमी होईल आणि डेफिशियन्सीही! - Marathi News | Foods for Vitamin-b12 Deficiency : Vitamin-b12 deficiency 5 vitamin-b12 food to beatweakness and folate anaemia | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हिटामिन B-12 कमी आहे? न चुकता खा ७ पदार्थ; थकवाही कमी होईल आणि डेफिशियन्सीही!

Foods for Vitamin-b12 Deficiency : दुपारच्या जेवणात काही पदार्थाांचा समावेश केला तर व्हिटामीन बी १२ ची कमतरता भासत नाही. ...

दिवसभरात कधी वजन केले तर वजन अचूक कळते? वजन काट्याची खास ट्रिक... - Marathi News | When Is the Best Time to Weigh Yourself and Why? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभरात कधी वजन केले तर वजन अचूक कळते? वजन काट्याची खास ट्रिक...

When Is The Best Time To Weigh Yourself? : बरेचदा आपण वजन मोजून ते मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचे वजन करण्याची दिवसातील सर्वोत्तम वेळ कोणती आहे हे आपल्याला माहीत आहे का? ...