लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
ब्लड शुगर नियंत्रणात राहून बारीक सुद्धा व्हाल जर मैद्याऐवजी 'या' पीठांचा समावेश कराल - Marathi News | Healthy alternatives of refined flour for weight loss and control blood sugar myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्लड शुगर नियंत्रणात राहून बारीक सुद्धा व्हाल जर मैद्याऐवजी 'या' पीठांचा समावेश कराल

बाहेरचा आहार घ्याल किंवा घरातील पदार्थ खाल मैद्याचा समावेश अनेक पदार्थांमध्ये  केला जातो. पदार्थाला कुरकुरीतपणा येण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो.  ...

पराठे, ज्यूस की फळं, सेलिब्रिटी फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी नाश्त्याला काय खातात? - Marathi News | Bollywood actresses reveal what they eat for breakfast myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पराठे, ज्यूस की फळं, सेलिब्रिटी फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी नाश्त्याला काय खातात?

अभिनेत्रींच्या अनेक मुलाखतींमध्ये तुम्ही ऐकलं असेल की सकाळच्या नाष्त्यावर त्यांचा अधिक भर असतो.  तर आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री नाष्ता कसा करतात याबाबत सांगणार आहोत.  ...

ब्रा फॅटमुळे जास्त बेढब दिसत असाल तर 'या' उपायांनी चरबी करा कमी... - Marathi News | How to loss bra fat in a easiest way | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्रा फॅटमुळे जास्त बेढब दिसत असाल तर 'या' उपायांनी चरबी करा कमी...

हातांच्या दंडाच्या खालच्या भागाचं फॅट वाढलं असेल तर कोणताही आऊटफिट असो कुर्ती किंवा टीशर्ट घातल्यानंतर  हात खूपचं खराब दिसत असतात. ...

जीवघेण्या आजारांपासून बचाव करणाऱ्या गुळवेलाचे फायदे वाचाल तर गोळ्या घेणं कायमचं विसराल! - Marathi News | Benefits of a giloy for prevent for diabetes and boost immunity myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जीवघेण्या आजारांपासून बचाव करणाऱ्या गुळवेलाचे फायदे वाचाल तर गोळ्या घेणं कायमचं विसराल!

गुळवेलाला गिलोय असं सुद्धा म्हणतात.  गिलोयमध्ये अनेक एन्टिऑक्सीडंट्स आणि एन्टीबॅक्टेरीअल गुण असतात. ...

'या' योगासनांनी ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होऊन हार्ट अटॅकचा टळेल धोका! - Marathi News | Yogasan for preventing heart attack by maintaining blood circulation | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' योगासनांनी ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होऊन हार्ट अटॅकचा टळेल धोका!

घरच्याघरी फक्त २० ते ३० मिनिटं तुम्ही हा व्यायाम केला तर फरक दिसून येईल. बारिक होण्यासोबतच तुम्ही आजारांपासून सुद्धा दूर रहाल ...

जिममध्ये एक्सरसाइज करताना कसे कपडे वापरावेत, तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | How to select gym dress for better impact | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जिममध्ये एक्सरसाइज करताना कसे कपडे वापरावेत, तुम्हाला माहीत आहे का?

जिमला जाण्यासाठी शारीरिक क्षमता आणि स्फूर्ती जेवढी महत्वाची आहे तेवढीच कपड्याची निवड महत्वाची आहे. तुम्हीही अंगावर काहीही घालून एक्सरसाइज करू शकत नाही. ...

झोपताना बेडजवळ ठेवा लिंबाचा कापलेला एक तुकडा, कल्पनाही केला नसेल असा होईल फायदा! - Marathi News | 6 Magical Benefits of Putting a Slice Lemon Next to Your Bed | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोपताना बेडजवळ ठेवा लिंबाचा कापलेला एक तुकडा, कल्पनाही केला नसेल असा होईल फायदा!

लिंबाचा एक तुकडा बेडजवळ ठेवल्याने शरीर आणि मनाला कितीतरी फायदे होतात. यासाठी तुम्हाला इतकंच करायचं आहे की, लिंबाचा एक तुकडा घ्या आणि त्यावर थोडं मिठ टाका. ...

तांब्याचं ब्रेसलेट वापरल्याने शरीराला मिळतात हे ८ फायदे, आठवडाभरात दिसेल फरक! - Marathi News | What are the health benefits of wearing copper or tamba bracelets | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तांब्याचं ब्रेसलेट वापरल्याने शरीराला मिळतात हे ८ फायदे, आठवडाभरात दिसेल फरक!

तांबे म्हणजेच कॉपरमध्ये अनेक प्रकारचे चिकित्सक गुण असतात. अनेकांना तुम्ही तांब्याची अंगठी किंवा कडं वापरताना पाहिलं असेल. या सर्वच वस्तू खास असतात आणि इतर धातूंपेक्षा वेगळ्या असतात. ...