फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Milind Soman shares his diet plan : आपल्या फिटनेसचं सिक्रेट लोकांना सांगताना मिलिंद सोमण नमूद करतात की, ते नेहमीच तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड, पाकीट बंद पदार्थांपासून लांब राहतात. वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा अल्कोहोलचे सेवन करतात. ...
Work from home tips : ऑफिसप्रमाणे घरातली खुर्ची, टेबल आरामदायक नसल्यामुळे लोकांना मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी तसंच कमरेच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. ...
Mandira Bedi shares solution to increase oxygen : मंदिराच्या शरीरयष्टीनं अनेकांना प्रेरित केलं आहे. मंदिरानं आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
Model loses twelve kg drinking water : या मॉडेलनं दिलेल्या माहितीनुसार हा प्रोग्राम फक्त ३६ दिवसांचा होता. त्यातील १२ दिवस तिनं फक्त पाण्याचे सेवन केले. इतर वेळी भाज्या, फळं, शेक, सप्लिमेंट्स आणि भूक न लागण्याच्या गोळ्याचा आहारात समावेश केला. ...