लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, मराठी बातम्या

Firing, Latest Marathi News

PM मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे 'नापाक' कृत्य; सीमेवर केला गोळीबार - Marathi News | Pakistan Ceasefire violation: Pakistan's firing ahead of PM Modi's visit; Firing at the border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे 'नापाक' कृत्य; सीमेवर केला गोळीबार

Pakistan Ceasefire Violation: पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत. ...

गणपत गायकवाड यांना पोलीस कोठडी की न्यायालयीन? उद्या उल्हासनगर न्यायालयात आणणार - Marathi News | Ganpat Gaikwad police custody or court? Will be brought to Ulhasnagar court tomorrow | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणपत गायकवाड यांना पोलीस कोठडी की न्यायालयीन? उद्या उल्हासनगर न्यायालयात आणणार

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील २ फेब्रुवारी रोजी गोळीबाराचा प्रकार झाला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर भाजप आमदाराने गोळ्या झाडल्या. ...

अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या केली; विनोद घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Abhishek was brutally murdered by treachery; Vinod Ghosalkar's first reaction after allegations roumers of fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या केली; विनोद घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया

विनोद घोसाळकर यांच्या कुटुंबावर, अभिषेकवर घाणेरडे आरोप करण्यात येत आहेत. यामुळे उद्विग्न होत विनोद घोसाळकर यांनी एक निवेदन जारी केले आहे. ...

मुंबईनंतर पुन्हा पुण्यात! सराफ व्यवसायिकाने दुकानमालकावर गोळ्या झाडल्या, नंतर स्वत: केली आत्महत्या - Marathi News | After Mumbai again in Pune! A bullion businessman shot a shopkeeper, then committed suicide aundh baner area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईनंतर पुन्हा पुण्यात! सराफ व्यवसायिकाने दुकानमालकावर गोळ्या झाडल्या, नंतर स्वत: केली आत्महत्या

Pune Gun Firing news Baner Area: गोळीबार करून रिक्षात बसला, थोड्या अंतरावर स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ...

अभिषेक घोसाळकरांवरच पिस्तुलीतील गोळ्या संपवल्या, मॉरिसने स्वत:वर कुठून झाडल्या?  - Marathi News | mauris noronha finished bullets on Abhishek Ghosalkar firing, where did Morris shoot himself? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिषेक घोसाळकरांवरच पिस्तुलीतील गोळ्या संपवल्या, मॉरिसने स्वत:वर कुठून झाडल्या? 

घोसाळकर हे बाहेर जाऊया आणि सर्वांसमोर बोलुया असे म्हणत होते. त्यांनी समोर टेबलवरील त्यांचे तीन मोबाईल हातात घेतले व उठले. तेवढ्यात गोळ्या झाडल्या... ...

Jitendra Awhad : "...मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट"; गोळीबारावरून जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Jitendra Awhad Slams maharashtra government Over abhishek ghosalkar killed in firing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट"; गोळीबारावरून जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"आज बहोत सारे लोग सरप्राइज हाेंगे..."; अभिषेक यांच्या हत्येपूर्वी दोघांत 'असा' झाला संवाद - Marathi News | Today, many people will be surprised...; A conversation between the two on Facebook Live of moris and abhishek ghosalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आज बहोत सारे लोग सरप्राइज हाेंगे..."; अभिषेक यांच्या हत्येपूर्वी दोघांत 'असा' झाला संवाद

अभिषेक शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा आहे. ...

अशा बातम्या पूर्वी फक्त बिहार, युपीमधून यायच्या; वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Such news used to come only from Bihar, UP; Wadettiwrs attacked the state government after Abhishek Ghosalkar Firing death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशा बातम्या पूर्वी फक्त बिहार, युपीमधून यायच्या; वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतके सगळे होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? असा सवाल विचारला आहे. ...