पनवेल तक्का येथील वैदू नगर झोपडपट्टीला सोमवारी (31 डिसेंबर) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
‘मिस आफ्रिका 2018’ या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम सोहळ्यादरम्यान स्पर्धेची विजेती ठरलेल्या सौंदर्यवतीच्या केसांना आतषबाजीमुळे आगलागल्याची घटना समोर आली आहे. ...
‘मिस आफ्रिका 2018’ या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम सोहळ्यादरम्यान स्पर्धेची विजेती ठरलेल्या सौंदर्यवतीच्या केसांना आतषबाजीमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...
येथील स्टेशन रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ बांगड्याचे व्यवसाजिक आसीफ शेख व भाऊ कलाम शेख यांचे घर आहे. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने सपूर्ण घर जळून खाक झाले. ...