Next

भिवंडीतील उजागर डाईंग कंपनीमध्ये भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 11:55 AM2018-12-31T11:55:04+5:302018-12-31T11:57:36+5:30

ठाणे - भिवंडीमध्ये सरवली एमआयडीसी परिसरातील उजागर डाईंगला सोमवारी (31 डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनेची ...

ठाणे - भिवंडीमध्ये सरवली एमआयडीसी परिसरातील उजागर डाईंगला सोमवारी (31 डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उजागर डाईंगला लागलेल्या भीषण आगीमध्ये 12 ते 13 डाईंग जाळून खाक झाले आहेत.