Next

ठाण्यात 18 दुचाकी पेटविल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 03:24 PM2018-12-25T15:24:13+5:302018-12-25T15:24:29+5:30

ठाण्यातील पाचपाखाडी भागातील शिवसेनेच्या शाखेसमोर उभ्या करण्यात आलेल्या 18 दुचाकींना अज्ञातांनी  आग  लावली. आज पहाटे 2.36 वाजता ही  आग ...

ठळक मुद्देदुचाकी पेटविणाऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

ठाण्यातील पाचपाखाडी भागातील शिवसेनेच्या शाखेसमोर उभ्या करण्यात आलेल्या 18 दुचाकींना अज्ञातांनी  आग  लावली. आज पहाटे 2.36 वाजता ही  आग  लावण्यात आली.दुचाकींना आग लावल्याचे समजताच स्थानिकांनी घरातील पाणी मारून दुचाकींची आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर अग्निशामन दल दाखल झाले. यानंतर आग विझविण्यात यश आले. तोपर्यंत 18 दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.