Next

टिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 03:08 PM2018-12-09T15:08:17+5:302018-12-09T15:22:27+5:30

वन विभागाने अनधिकृत चाळींवर केलेल्या कारवाई विरोधात टिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको.

कल्याण : वन विभागाने अनधिकृत चाळींवर केलेल्या कारवाई विरोधात टिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको. कसारा, आसनगाव, टिटवाळा येथून मुंबईला येणारी लोकल, लांब पल्ल्याची वाहतूक ठप्प झाली आहे. व्हिडीओ - आमोद काटदरे.