उंबर्डाबाजार (वाशिम) : येथून जवळच असलेल्या ग्राम दिघी येथे एका घरात गॅस-सिलिंडरचा स्फोट झाल्याने त्या घरासह अन्य दोन अशा तीन घरांची अक्षरश: राखरांगोळी झाली. ...
कडेपूर (ता. कडेगाव) येथे हर्ष पॉलिमर्स या कंपनीच्या कारखान्यातील गोदामाला लागलेल्या आगीत कारखान्यातील गोदामामधील पॉलिमर्स बारदान जळून बेचिराख झाल्याने ११ कोटी ७० लाख ९३ हजार ६४३ रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
तालुक्यातील खळी शेत शिवारातील उसाच्या शेतात २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दीड एकर क्षेत्रावरील ऊस व स्प्रिंक्लरचे पाईप जळून खाक झाल्याची घटना घडली. ...
तालुक्यातील येलचिलच्या जंगल परिसरात आग लागून वणवा भडकल्याने मौल्यवान वनस्पती व वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने योग्यवेळी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे. ...
येथील वामनघाट मार्गावर असलेल्या पहाडी मोहल्ल्यात शुक्रवारी सकाळी एका घराला भीषण आग लागून या आगीत संपूर्ण घराची राखरांगोळी झाली. या दुर्घटनेत अंदाजे ॅ१५ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहाणी टळली. शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते. ...