एका छोट्या मात्र सुखी कुटुंबात कोतवाली ठाण्यातील एका पोलीस शिपायाने आग लावली आहे. या कुटुंबातील महिलेला पोलीस शिपायाने आपल्या नादी लावून सुखी संसारात विष कालवले आहे. परिणामी महिलेचा पती, मुली आणि कुटुंबातील सदस्य अस्वस्थ झाले असून, या कुटुंबाचा बंदोब ...
सेलू तालुक्यातील आलगाव येथे घराला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे उमेश मनोहर मडावी यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. ...
आपातापा (अकोला) : येथून जवळच असलेल्या आपोती बु येथे ३१ मार्च रोजी दुपारी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली.हवेचा वेग जास्त असल्याने या आगीने पाहता पाहता रौद्र रुप धारण केले. ...
शिरपूर जैन ( वाशिम) - वसारी ता. मालेगाव येथे ३१ मार्च च्या दुपारी १२ वाजता शाँर्टसर्किट होऊन दोन गोठे व पाच जणांची वैरण जळून खाक झाल्याची घटना घडली. ...