लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

देव तारी त्याला कोण मारी ; एम्स हॉस्पिटलला आग लागली असताना, सुखरूप जन्मली बालिका  - Marathi News | The girl was born safely while she was under fire at AIIMS Hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देव तारी त्याला कोण मारी ; एम्स हॉस्पिटलला आग लागली असताना, सुखरूप जन्मली बालिका 

दिल्लीतील प्रसिद्ध एम्स रुग्णालयाला शनिवारी रात्री अचानक लागलेल्या आगीतही एका बालिकेचा सुखरूप जन्म झाला आहे. ...

AIMS Hospital Fire: जेटलींवर उपचार सुरु असणाऱ्या दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये लागली आग  - Marathi News | A fire has broken out on first and second floor at AIIMS Hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AIMS Hospital Fire: जेटलींवर उपचार सुरु असणाऱ्या दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये लागली आग 

Delhi's AIMS Hospital Fire: शॉक सर्किटमुळे एम्स हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची माहिती ...

अल्कली अमाइन्सविरोधात कुरकुंभमध्ये कडकडीत बंद - Marathi News | Strictly close in the curvature against alkali aminesin the kurkumbh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्कली अमाइन्सविरोधात कुरकुंभमध्ये कडकडीत बंद

अल्कली कंपनीच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेच्या विरोधात ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला. ...

आग विझवायला गेले; पण पाण्याविना, स्थायी समितीत झाले उघड - Marathi News | They go to Extinguished fire but without water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आग विझवायला गेले; पण पाण्याविना, स्थायी समितीत झाले उघड

महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका ठिकाणी महिनाभरापूर्वी आग लागली होती. ...

दक्षिण फ्रान्समधील 900 हेक्टर जंगलाला भीषण आग; 500 अग्निशमन जवान तैनात - Marathi News | A forest fire raging near the village of Monze, in southern France is being fanned by strong winds | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण फ्रान्समधील 900 हेक्टर जंगलाला भीषण आग; 500 अग्निशमन जवान तैनात

कुरकुंभ एमआयडीमधील रासायनिक कंपनीला आग, मध्यरात्री रिकामे झाले गाव - Marathi News | Kurkumbh Village In the shadow of terror | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभ एमआयडीमधील रासायनिक कंपनीला आग, मध्यरात्री रिकामे झाले गाव

रासायनिक कम्पणीला आग लागल्याने पसरलेल्या दहशतीमुळे कुरकुंभ गावासह वाड्यावस्त्या मध्यरात्री रिकाम्या झाल्या आहेत. ...

दुर्गा चित्रपटगृह परिसरात तीन दुकानांना आग - Marathi News | Three shops fire in Durga Theater | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दुर्गा चित्रपटगृह परिसरात तीन दुकानांना आग

स्थानिक दुर्गा चित्रपटगृह मार्गालगतच्या तीन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात दुकानातील संपूर्ण साहित्य जळाल्याने सदर तीनही छोट्या व्यावसायिकांचे सुमारे ८ लाखांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी रात्री घडली. ...

शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट  झालेच नाही! - Marathi News | No fire audit of coaching classes! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट  झालेच नाही!

नगर परिषदांनी कुठलाही विशेष पुढाकार न घेतल्याने एकाही शिकवणी वर्गाचे फायर आॅडिट अद्यापपर्यंत झालेले नाही. ...