Fire, Latest Marathi News
मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर हे आता नित्याचेच बनले आहे. जोपर्यंत कोरोनावरील लस बाजारात येत नाही, तोपर्यंत या त्रिसुत्रीचा वापर बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ...
टँकरला किनाºयापासून सुरक्षित अंतरावर हलविण्यात यश ...
काही नागरिकांनी घटनास्थळावरून अग्निशामक दलास पाचारण केले. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्याआधीच गाडी जळून खाक झाली होती. ...
पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागली आहे ...
न्यू डायमंड जहाजातून तेल गळती होऊ नये यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. अशी तेल गळती झाल्यास सागरी जैव साखळीला धोका उत्पन्न होण्याची शक्यता असते. ...
दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस आणि महापालिकेप्रमाणे अग्निशामक दलाकडूनही ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते.. ...
बोदवडमध्ये धावत्या कारने अचानक पेट घेतला. ...
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. ...