गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 6 ऑगस्टला अहमदाबादमधील कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या एका हॉस्पिटलला भीषण आग लागली होती. यामध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला होता. ...
इथे एक महिला हॅंड सॅनिटायजरमुळे थेट ICU मध्ये भरती झालीय आणि बरी होण्याची वाट बघत आहे. कथितपणे महिला मेणबत्ती पेटवत होते आणि हॅंड सॅनिटायजरमुळे आगीच्या कचाट्यात आली. ...