लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

PUNE MIDC FIRE : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख; मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर - Marathi News | PUNE MIDC FIRE Prime Minister Narendra Modi expresses grief 2 lakh aid announced to family members | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PUNE MIDC FIRE : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख; मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर

Pune Fire : सॅनिटाझर तयार करणाऱ्या कंपनीला लागली होती आग. अनेकांचा आगीत होरपळून झाला होता मृत्यू. ...

Pune MIDC fire:आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन; कंपनीचा मालक पुण्यातून ताब्यात - Marathi News | committee to investigate the fire incident; owner of the company is in custody from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MIDC fire:आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन; कंपनीचा मालक पुण्यातून ताब्यात

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची घोषणा ...

पुण्यातील आगीच्या घटनेनं अंत:करणाला वेदना, PM मोदींकडून शोक व्यक्त - Marathi News | Modi expresses grief over heartache due to fire incident in Pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुण्यातील आगीच्या घटनेनं अंत:करणाला वेदना, PM मोदींकडून शोक व्यक्त

आगीच्या घटनेची माहिती मिळताच, पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमक दलाच्या गाड्या तातडीने रवाना झाल्या. मात्र, सॅनिटायझर बनविले जात असल्याने आगीने थोड्याच वेळात रौद्र रुप धारण केले होते. ...

PUNE MIDC FIRE: आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर; उपमुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | PUNE MIDC FIRE Rs 5 lakh aid announced to relatives of fire victims Deputy Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PUNE MIDC FIRE: आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर; उपमुख्यमंत्र्यांची माहिती

PUNE MIDC : सॅनिटाझर तयार करणाऱ्या कंपनीला लागली होती आग. अनेकांचा आगीत होरपळून झाला होता मृत्यू, चौकशीचे आदेश. ...

Pune MIDC fire: त्यांना पळण्याची संधीही नाही मिळाली - Marathi News | Pune MIDC fire- the workers didn't get opportunity to escape. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MIDC fire: त्यांना पळण्याची संधीही नाही मिळाली

कामाचा जागीच सापडले १८ मृतदेह ...

Pune MIDC Fire: कंपनीत रोजच्यासारखं काम सुरू होतं; अचानक झाला स्फोट, अन्... - Marathi News | Pune MIDC Fire: The company starts working as usual; There was a sudden explosion and fire in company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MIDC Fire: कंपनीत रोजच्यासारखं काम सुरू होतं; अचानक झाला स्फोट, अन्...

Pune MIDC Fire: जेसीबीच्या सहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. ...

BREAKING: पुण्यात MIDC मधील सॅनिटायझर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग,२० जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | A huge fire broke out at a sanitizer manufacturing company at Pirangut MID in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :BREAKING: पुण्यात MIDC मधील सॅनिटायझर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग,२० जणांचा होरपळून मृत्यू

आगीत कंपनीतील ३७ पैकी १७ कामगार बेपत्ता असून ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.  ...

चाकूरमध्ये मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने आगीत भस्मसात; २६ लाखांचे नुकसान, एक जखमी - Marathi News | Two shops in the main market in Chakur caught fire; 26 lakh loss, one injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकूरमध्ये मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने आगीत भस्मसात; २६ लाखांचे नुकसान, एक जखमी

आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही वेळातच दुकानातील सर्व साहित्य, फर्निचर भस्मसात झाले. ...