लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

देवाऱ्यातील दिवा अंथरूणावर पडून लागली आग, आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू; चंदगड तालुक्यातील घटना - Marathi News | Death of an old man by fire; Incidents in Chandgad taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देवाऱ्यातील दिवा अंथरूणावर पडून लागली आग, आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू; चंदगड तालुक्यातील घटना

लक्ष्मी यांना अंथरुणावरुन उठता येत नसल्याने आगीत त्या पुर्णपणे भाजल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...

कॅन्सरशी लढणाऱ्या कॉन्स्टेबलनं रोखली 'बर्निग टॉवर' घटना; १७ व्या मजल्यापर्यंत धावत गेले, अन्... - Marathi News | Police constable who fighting cancer saves peoples from fire, incident at Oshiwara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थरारक! कॉन्स्टेबलनं रोखली मोठी हानी; १७ व्या मजल्यापर्यंत धावत गेले, अन्...

ओशिवरा येथे बेहराम बाग परिसरात खान इस्टेट हा सतरा मजल्याचा टॉवर आहे. त्याठिकाणी ८ फेब्रुवारी, २०२२ रोजी संध्याकाळी आग लागल्याचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला. ...

Video: हायवेवर 'बर्निंग कार'चा थरार; प्रसंगावधान राखल्याने सीएसह पाचजणांचे वाचले प्राण - Marathi News | Video:'burning car' on the highway; Surviving the incident saved the lives of five people including CS | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: हायवेवर 'बर्निंग कार'चा थरार; प्रसंगावधान राखल्याने सीएसह पाचजणांचे वाचले प्राण

केज-अंबाजोगाई रस्त्यावरील कुंबेफळ जवळ गाडीने पेट घेतला ...

माजलगावच्या जय महेश कारखानाच्या बगँस डेपोला आग, 5 हजार टन बगँस जळून खाक - Marathi News | Majalgaon's Jai Mahesh factory's bagan depot on fire, 5,000 tonnes of baganas burnt to ashes | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावच्या जय महेश कारखानाच्या बगँस डेपोला आग, 5 हजार टन बगँस जळून खाक

माजलगाव- तालुक्यातील पवारवाडी येथे जय महेश शुगर्सच्या बगँस डेपोला रविवारी दुपारी  अचानक आग लागली. या आगीत 5 हजार मे. टन ... ...

VIDEO: आंध्र प्रदेश पोलिसांची मोठी कारवाई; 200 कोटींच्या 2 लाख किलो गांजाची होळी - Marathi News | Andhra Pradesh police burns two lakh kgs of ganja worth over 200 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेश पोलिसांची मोठी कारवाई; 200 कोटींच्या 2 लाख किलो गांजाची होळी

आंध्र प्रदेश पोलिसांनी तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा 2 लाख किलोग्राम गांजा जाळून नष्ट केला आहे. ...

अलिबागमधील फटाक्याच्या गाेडाऊनला आग; आगीत गाेडाऊनचे लाखाे रुपयांचे नुकसान  - Marathi News | Firecracker fire in Alibag; Loss of millions of rupees due to fire | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमधील फटाक्याच्या गाेडाऊनला आग; आगीत गाेडाऊनचे लाखाे रुपयांचे नुकसान 

अलिबाग-जलपाडा येथे अनंत फायर वर्क्स आहे. फटक्यांचे येथे उत्पादन घेतले जाते. ...

माणगाव हादरले... औषध विक्रेत्यावर सिने स्टाईल गोळीबार, उपचारासाठी मुंबईला हलवले - Marathi News | Mangaon shakes ... Cine style firing on drug dealer in mangaon raigad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणगाव हादरले... औषध विक्रेत्यावर सिने स्टाईल गोळीबार, उपचारासाठी मुंबईला हलवले

जखमीला अधिक उपचारासाठी मुंबईला हलवले,माणगाव शहर हादरले ...

नागपुरात 'या' पाच ठिकाणी आगीचे लोळ; लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | The fire broke out at five places on friday in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात 'या' पाच ठिकाणी आगीचे लोळ; लाखो रुपयांचे नुकसान

शुक्रवारी एकाच दिवशी शहरात पाच ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. ...