लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

मालवणीत विद्यार्थ्याच्या खेळाचे साहित्य जाळले! काळ्या फिती बांधून करणार निषेध - Marathi News | Student's sports materials were burnt in Malvani! Protest by tying black ribbons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणीत विद्यार्थ्याच्या खेळाचे साहित्य जाळले! काळ्या फिती बांधून करणार निषेध

नशाखोरी विरोधात अभियान छेडल्याने हा त्रास दिला जात असल्याचा शेख यांचा आरोप आहे. ...

जामसंडेतील एका दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Massive fire to a shop in Jamsand, loss of lakhs of rupees | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जामसंडेतील एका दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

आगीवर नियंत्रण मिळविताना धावपळ ...

जुहू रेसिडेन्सी हॉटेलला आग - Marathi News | fire at juhu residency hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू रेसिडेन्सी हॉटेलला आग

आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. ...

सोलापुरात ट्रक पेटला, गव्हाची राख! क्रेनद्वारे उचलावे लागले वाहन  - Marathi News | Truck caught fire in Solapur, wheat ash The vehicle had to be lifted by a crane | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात ट्रक पेटला, गव्हाची राख! क्रेनद्वारे उचलावे लागले वाहन 

जवळपास पाच गाड्यांद्वारे पाणी मारुन आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले. ...

अर्नाळा पोलीस ठाण्याच्या जप्त वाहनांना भीषण आग - Marathi News | Arnala police station's impounded vehicles caught fire | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अर्नाळा पोलीस ठाण्याच्या जप्त वाहनांना भीषण आग

सोमवारी घडलेल्या सदर घटनेत सुदैवाने कुणालाच ईजा व जिवीतहानी झालेली नाही.  ...

भयंकर! लखनौच्या PGI ऑपरेशन थिएटरला भीषण आग; दोघांचा मृत्यू - Marathi News | lucknow fire broke out pgi hospital due- to ventilator explosion in operation theatre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! लखनौच्या PGI ऑपरेशन थिएटरला भीषण आग; दोघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ब्रजेश पाठक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

नागपुरातील एक्सप्लोझिव्ह कारखान्यात भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू - Marathi News | Blast at Explosive Factory in Nagpur; Police entered the scene | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील एक्सप्लोझिव्ह कारखान्यात भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू

पोलिस घटनास्थळी दाखल ...

तळवडे आग दुर्घटनेतील मृतांची संख्या १२ वर; जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Death toll in Talwade fire tragedy rises to 12; The injured woman died during treatment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळवडे आग दुर्घटनेतील मृतांची संख्या १२ वर; जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

रात्री दोन वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आज निधन... ...