इ. स. १८०० शेच्या सुमारास महाराज परिसरात भ्रमण करीत असताना याच जोडमोहाच्या झाडाखाली विश्राम करायचे. हे स्थळ आजनसरा-वडनेर मार्गावर फुकटा गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. येथे भाविक पुरण पोळीचा स्वयंपाक घेऊन येतात. ...
लोणंद येथील बागायतदार गणपतराव क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षांपासून कष्टाने उभ्या केलेल्या तीन एकर डाळिबांची बाग जळून खाक झाली आहे. चार दिवसांनंतरही गणपतराव क्षीरसागर यांच्या डोळ्यापुढे आपली डाळिबांची बाग येताच अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे क्षीरसा ...
भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याला मागील आठवडाभरापासून लागलेली आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. गेल्या गुरुवारी २२ मे रोजी रात्री उशिरा येथे आग लागली होती. या घटनेपासून अग्निशामक दलाची दोन वाहने यार्ड परिसरात तैनात आहेत. कचºयातून धूर निघताच जवान ...
महात्मा फुले भाजी बाजार अर्थात कॉटन मार्केटमध्ये बुधवारी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी बाजाराच्या भिंतीलगत गोळा केलेला कचरा जाळल्याने आग लागली. आगीत १८ दुकाने पूर्णपणे जळाली तर ६ दुकाने क्षतिग्रस्त झाली. आगीत २.५० कोटींचे नुकसान झाल्याचे आकलन मनपाच्या ...
बुधवारी मुऱ्हा देवी येथे दुपारी १.३० वाजता मोठी आग लागून अ. सलीम शे. नजीर, शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदीर शे. बशीर यांची घरे जळून खाक झाली. जीवनावश्यक वस्तूंसह शेतीपयोगी अवजारेही जळाल्याने ऐन मशागतीच्या दिवसांत त्यांची पंचाईत झाली आहे. या आगीत अ. ...
शहराच्या मध्यभागी असलेल्या कॉटन मार्केट येथील ठोक भाजी बाजारात बुधवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दलालांची १८ दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. अग्निशमन विभागाच्या सात वॉटर टेंडरने ही आग आटोक्यात आणली. ...